Headlines

क्रिकेटच्या उदाहरणाने मोदींनी जिंकली मैफल, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरही उमटलं हास्य, नेमकं काय म्हणाले?

Pm Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचे वर्णन क्रिकेटच्या उदाहरणातून केले. वनडे, टी-20 आणि टेस्ट क्रिकेटची उपमा देत त्यांनी दोन्ही देशांतील भागीदारीवर भाष्य केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध समजावून सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी क्रिकेटचाच आधार घेतला. “भारत-ऑस्ट्रेलिया बैठका वनडेसारख्या असतात, निर्णय टी-20सारखे…

Read More

Crime News: बायको बाथरुमचं दार उघडत नाही! पतीचा पोलिसांना फोन; पत्नीच्या बॉडीचा फोटो काढला, मेसेजमुळे अडचणीत

Crime News: अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या इंजिनीअरच्या पत्नीचा लग्नानंतर ५ महिन्यांनी संशयास्पद शेवट झाला. या प्रकरणाचा तपास अनेक महिने सुरू होता. विशेष म्हणजे या प्रकरणात पतीनंच पोलिसांना कॉल केला होता. पत्नी दार उघडत नसल्याचं त्यानं पोलिसांना कळवलं होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अमेरिकेत एका भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. पत्नीला गळा…

Read More

Iran US conflict :शांतता करार मोडला, ट्रम्प आक्रमक, दोन्ही बाजूने संघर्ष पेटला, मध्य पूर्वेत अशांतता – donald trump on iran us war

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 3:38 pm #IranUSConflict #MiddleEastTensions #StraitOfHormuzइराण-अमेरिकेत पुन्हा संघर्ष पेटलाय. त्यामुळे मिडल इस्टमधे पुन्हा अशांतता पसरली आहे. गेल्या २४ तासात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. डोनल्ड ट्रम्प यांवी शांतता करार संपल्याचं जाहीर करत कारवाया तीव्र केल्या आहेत. त्यामुळे होर्मुझ आता पूर्णपणे बंद करण्यात आल्यानं पुन्हा कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. आणि शेअर मार्केटही कोसळलंय….

Read More

Pune Rain: खडकवासला धरणातून विसर्ग; धरण 100 टक्के भरले, मुठेला पूर आल्याने भिडे पूल पाण्याखाली

Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे मुठा नदीला पूर येऊन बुधवारी भिडे पूल पाण्याखाली गेला. खडकवासला धरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण बुधवारी शंभर टक्के भरले.धरण साखळी प्रकल्पातील जोरदार पावसामुळे जलसंपदा विभागाकडून खडकवासला धरणातून मंगळवारी मध्यरात्रीपासून विसर्ग…

Read More

Pune fda strict campaign against milk adulteration tukaram mundhe shifts focus to big companies; तुकाराम मुंढे आता थेट बड्या माशांभोवती फास आवळणार? रेड टाकली, रिपोर्ट येताच देणार दणका

म. टा. प्रतिनिधी, पुणे: दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. विविध दुकानांवर धाडी टाकण्यात येत असताना आता एफडीएने थेट मोठ्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी इंदापूर आणि मंचर परिसरातील दोन बड्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. यापूर्वी कारवाई झालेल्या…

Read More

आंध्र प्रदेशात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू:4 दिवस उपचार चालला, दोन्ही फुप्फुसे खराब झाली होती; दोन जिल्ह्यांमध्ये 5 पॉझिटिव्ह रुग्ण

आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे 46 वर्षीय व्यक्तीचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात 24 जून रोजी फुप्फुसांच्या गंभीर समस्येमुळे त्या व्यक्तीला वेल्लोर येथील सीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. कोविडची शक्यता असल्याने 26 जून रोजी चाचणी करण्यात आली, ज्यात अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान 28 जून रोजी त्याचा मृत्यू झाला….

Read More

KK Kashyap: 'खाकी'चा अभिमानबिंदू

​​KK Kashyap: निर्भीड निर्णयक्षमता आणि कर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या कश्यप यांनी पोलिस प्रशासनाची स्वायत्तता जपताना राजकीय दबावाला कधी जुमानले नाही. Source link

Read More

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग:विष्णुपुरीतील थरारक VIDEO समोर; दोन विद्यार्थिनी जखमी

शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे…

Read More

Monsoon Hair Care Tips, Prevent Hair Fall Dandruff & Scalp Infection; पावसाळ्यात केस गळती आणि कोंडा रोखण्यासाठी करा हे उपाय, पावसाळ्यातील स्कॅल्प इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय

पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता केस आणि टाळूच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते. या काळात केस गळणे, कोंडा, टाळूला खाज, तेलकटपणा आणि फंगल इन्फेक्शनच्या समस्या अनेकांना जाणवतात. मात्र, प्रत्येक वेळी केस गळणे म्हणजे केसांच्या मुळांची समस्या असेलच असे नाही; आर्द्रतेमुळे केस तुटण्याचे प्रमाणही वाढू शकते. दमट हवामानात सूक्ष्मजीवांची वाढ, चुकीची केसांची निगा आणि अपुरे पोषण यामुळे केसांचे नुकसान…

Read More

VIDEO | राऊतांची शरद पवारांवर टीका,त्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया – bhaskar jadhav’s reaction to sanjay raut’s criticism of sharad pawar

VIDEO | राऊतांची शरद पवारांवर टीका,त्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रियाVIDEO | राऊतांची शरद पवारांवर टीका,त्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया Source link

Read More