Headlines

6000mAh Battery, 50MP Camera, ₹29,999 Price

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन ‘b’ सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन त्याच्या अनोख्या डिझाइन, नथिंगच्या सिग्नेचर ग्लिफ इंटरफेस, 6000mAh बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसरसह आला आहे. फोनमध्ये अनेक प्रगत AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. नथिंग फोन (4b) दोन…

Read More

Bawankule Defends Fadnavis on Missing Link; Slams Raj Thackeray

“महाराष्ट्रामध्ये संस्कार जपण्याची पद्धत आहे. शरद पवार यांच्यासारखे देशाचे आणि राज्याचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असेल, तर त्यात वावगे काय? प्रत्येक घटनेला राजकीय रंग आणि आयाम देऊ नये,” अशा शब्दांत महसूल मंत्री . शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांना टोला शरद पवार यांनी विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय…

Read More

Pune devastating landslide in maval 19 houses looted villagers outraged; पुण्यात दरड कोसळली, ३ जण गेले, गावातील लोक सैरावैरा धावले, पण नंतर घात झाला

बंडू येवले, लोणावळा: मावळातील पाटण गावात सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह मावळात हळहळ व्यक्त होत आहे. या दरडीच्या सावटाच्या भयाने सैरभैर झालेल्या गावाने गावातील आपली घरं सोडून जवळ मिळेल ठिकाणी व नातेवाईकांच्या येथे आसरा घेतला. यामुळे ओस पडलेले पाटण गाव या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात असताना…

Read More

स्वयंपाक घरातील एक कांदा आणि घरातील प्रत्येक डास गायब, व्हायरल ट्रिक जाणून घ्या – how to get from mosquito with help of onion

घरात डास आणि माशांचा त्रास वाढला की प्रत्येकाला त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय हवे असतात. बाजारातील स्प्रे, कॉइल किंवा इतर रासायनिक उत्पादनांऐवजी अनेक जण नैसर्गिक उपायांकडे वळतात. सोशल मीडियावर सध्या कांदा, कापूर आणि लवंगांच्या मदतीने डास व माशा दूर करण्याची एक घरगुती ट्रिक व्हायरल होत आहे.या उपायामध्ये स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या कांद्याचा वापर करून…

Read More

भारतात लॉन्च झाली जगातील पहिली बेसल इन्सुलिन:मधुमेहाच्या रुग्णांना आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घ्यावे लागेल, किंमत ₹2611

डेन्मार्कची औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने बुधवारी भारतात Awiqli (इन्सुलिन आयकोडेक) लाँच केले. कंपनीचा दावा आहे की, हे जगातील पहिले आठवड्यातून एकदा दिले जाणारे बेसल इन्सुलिन आहे, जे टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांसाठी आहे. याच्या आगमनाने दररोज घ्यावे लागणारे 365 इन्सुलिन इंजेक्शन वर्षाला 52 पर्यंत कमी होतील. कंपनीनुसार, Awiqli चा उद्देश भारतात इन्सुलिन सुरू करण्यात…

Read More

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून कसे वाचवावे?

जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य समजू नका. ही चिन्हे असू शकतात की तुमच्या लाकडी फर्निचरवर आर्द्रतेचा परिणाम सुरू झाला आहे. वेळेत लक्ष न दिल्यास फर्निचरची चमक, मजबुती आणि आयुष्य, या तिन्ही गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आज…

Read More

Aaditya Thackeray | मुख्यमंत्री फडणवीसांचं हे अधिवेशन शेवटचं असणार, आदित्य ठाकरेंचा दावा – aditya thackrey critisized cm devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 4:02 pm #aadityathackeray #uddhavthackeray #monsoonsession #devendrafadnavis #bjp #eknathshindeआमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीये..विधानसभेत मुख्यमंत्र्‍यांनी केलेल्या भाषणावरून मिश्किल टोलेबाजी केली..मुख्यमंत्री खूप काळ महाराष्ट्रात राहणार नाही त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय.. तर शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय.. पाहुया Source link

Read More

BSNL ने लाँच केला iPhone पेक्षाही महागडा फोन; 1,34,166 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये बरंच काही खास । Maharashtra Times

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने भारतात एक नवीन सॅटेलाईट फोन लाँच केला आहे, ज्याची किंमत तब्बल 1,34,166 रुपये आहे. हा फोन प्रीमियम आयफोनपेक्षाही महाग असला, तरी तो सामान्य वापरासाठी नाही. मोबाईल नेटवर्क किंवा टॉवर नसलेल्या अत्यंत दुर्गम भागातही याद्वारे थेट सॅटेलाईटच्या मदतीने संवाद साधता येतो. चला तर मग याविषयीची माहिती जाणून…

Read More

Jet Airways Founder Naresh Goyal Bankruptcy; कधी शेकडो कोटींमध्ये खेळणारा आता ना घर का ना घाट का; कडकीनंतर कोर्टात हात जोडले, रडले; जेट एअरवेज का बुडाली?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 3:57 pm IST Jet Airways Founder Downfall: काळाचं चक्र फिरलं की कोणावर कशी परिस्थिती ओढवेल याचा अंदाज लावणं अशक्य आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल एकेकाळी विमान वाहतूक विश्वाचे सम्राट मानले जायचे, पण मग नशिबाने अशी थट्टा केली की हतबल झालेले अब्जाधीश नरेश गोयल यांना कोर्टात न्यायाधीशांसमोर हात जोडून ‘मृत्यूची भीक’ मागावी…

Read More

Nanded Latur Highway Flyover Wall Collapses CCTV Footage Two College Girls Rescued; देव तारी, त्याला कोण मारी! कॉलेजला जाताना उड्डाणपुलाची भिंत कोसळली, तरुणींना क्षणात मृत्यू समोर दिसला, पण…; थरारक Video

Nanded-Latur Highway Flyover Collapsed : नांदेडमधील नांदेड-लातूर महामार्गावर एक भीषण घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत दोन तरुणी बालंबाल बचावल्या आहेत. नांदेड लातूर महामार्ग उड्डाणपूल भिंत कोसळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड-लातूर महामार्गावरील एका उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी 11.15 ते 11.30 वाजेच्या सुमारास…

Read More