Headlines

नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल:19 सापळ्यांसह अव्वल, पोलिस विभाग 12 कारवायांसह दुसऱ्या स्थानी

नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल ठरला आहे. जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत एसीबीने केलेल्या मोठ्या कारवायांमध्ये महसूल विभागावर तब्बल १९ यशस्वी सापळे रचण्यात आले आहेत. या लाचखोरीच्या यादीत पोलीस विभाग १२ कारवायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एसीबीने मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, तहसीलदार आणि पोलीस उपनिरीक्षकांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर…

Read More

आता झाडेही घालणार ‘स्मार्टवॉच’! आजारपण, तहान लागल्यास शेतकऱ्याला स्वतः पाठवणार मेसेज। Maharashtra Times

कृषी क्षेत्रात एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आले असून वैज्ञानिकांनी वनस्पतींसाठी ‘स्मार्टवॉच’सारखे वेअरेबल सेन्सर्स विकसित केले आहेत. हे सेन्सर्स झाडांना होणारे आजार, पाण्याचा दुष्काळ आणि पोषक तत्वांची कमतरता यांची लक्षणे दिसण्याच्या काही दिवस आधीच ओळखतील. यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होण्यापूर्वीच योग्य उपाययोजना करणे सोपे होणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म, पिक्साबे…

Read More

हवेत विमानाची खिडकी तुटली, प्रवाशाचे डोके-खांदे बाहेर आले:जवळ बसलेल्या प्रवाशांनी आत ओढले, मॅसेडोनियाच्या आकाशात अपघात

ग्रीसमधील थेसालोनिकी येथून जर्मनीतील मेमिंगेनकडे जाणाऱ्या विमानाने उड्डाण केले असताना खिडकी वेगळी झाली. त्यानंतर केबिनमधील दाब अचानक कमी झाला आणि 61 वर्षीय प्रवाशाचे डोके व खांदे खिडकीतून बाहेर आले. प्रवाशाने सीट बेल्ट काढला नव्हता, त्यामुळे तो पूर्णपणे बाहेर फेकला गेला नाही. जवळ बसलेल्या इतर प्रवाशांनी त्याला लगेच पकडून परत विमानात ओढले. घटनेच्या वेळी विमान 30…

Read More

सरकारचा आदेश- आधी वंदे मातरम् नंतर जन-गण-मन होईल:राज्यांना सांगितले- उच्चार व सादरीकरणाच्या निश्चित नियमांचे काटेकोरपणे पालन करा

केंद्र सरकारने जन-गण-मन आणि वंदे मातरम् या राष्ट्रगीतासंदर्भात सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांना नवीन निर्देश जारी केले आहेत. नियमांनुसार कोणत्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गाणे किंवा वाजवणे आवश्यक आहे हे आधीच ठरवले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने सांगितले की, जर दोन्ही एकाच वेळी सादर केले गेले, तर आधी वंदे मातरम् आणि नंतर जन-गण-मन वाजवले…

Read More

अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात:ब्रेक फेल झाल्याने 14 गाड्यांना उडवले; 12 रिक्षांचा चक्काचूर, तिघे जण जखमी

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एका भरधाव बेस्ट बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये १२ ते १३ रिक्षांचे अतोनात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत २ ते ३ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या…

Read More

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र यांच्यासारखा शर्ट घालून पोहोचले

बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या ‘इक्का’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील ‘बुटाच्या वादा’ वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं तर, काही दिवसांपूर्वी ‘इक्का’ च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सनी देओलने घातलेले पांढऱ्या रंगाचे जीर्ण झालेले बूट चर्चेचा विषय बनले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या बुटाचा मागील भाग दिसल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात…

Read More

राज ठाकरेंचा हिंदीवरुन सवाल, सीएम फडणवीसांचं दोन संस्कृत शब्दांत उत्तर; विधानसभेत एकच हशा

Cm Devendra Fadanvis Reply Raj Thackeray : मिसिंग लिंक प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी विधानसभेत ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणत राज ठाकरेंवर मिश्कील टिप्पणी केली. या भाषणात त्यांनी आणखी काय म्हटलं, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…

Read More

Supreme Court chaos कागद भिरकावले, न्यायाधिशांना शिव्या दिल्या… सर्वोच्च न्यायालयात अकस्मित घडलेल्या प्रकाराने गोंधळ

सर्वोच्च न्यायालयात आज एका हायव्होल्टेज ड्रामाने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एका याचिकाकर्त्याने थेट न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर कागद भिरकावत त्यांना शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यानंतर त्या व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर घडली. सर्वोच्च न्यायालयात…

Read More

स्पेनच्या जंगलात आग, 12 जणांचा मृत्यू, व्हिडिओ:4 लोक कारमध्ये जिवंत जळाले, 19 अजूनही बेपत्ता; इलेक्ट्रिक वायरमुळे आग लागण्याची शक्यता

स्पेनच्या दक्षिणेकडील एंडालुसियामध्ये शुक्रवारी लागलेल्या भीषण वणव्यात 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 19 लोक अजूनही बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, आठ लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. रॉयटर्सनुसार, एका गाडीत चार लोक जिवंत जळाले. त्यांच्या कारचे स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला होते, ज्यामुळे ते ब्रिटिश असावेत असे वाटत होते. तसेच,…

Read More

Eknath Shinde: खरं बोलण्याची हिंमत दाखवली, त्यांचं अभिनंदन! ठाकरेंच्या शिलेदाराचं शिंदेंकडून जाहीर कौतुक

Eknath Shinde: खरं बोलण्याची हिंमत दाखवली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय, विश्वासू शिलेदाराचं कौतुक केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: सत्तेत असताना ‘दाम’ दिसतो आणि सत्ता गेल्यानंतर त्यांना ‘राम’ आठवतो, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. त्यांना…

Read More