दोन ते अडीच मिनिटांच्या भागात ड्रामा, थरार बरंच काही, उज्ज्वल चोप्राची मायक्रोड्रामा सीरिज ‘ट्रिंग ट्रिंग’ चर्चेत
Ujjwal Chopra Microdrama Tring Tring:मनोरंजनाच्या सर्व माध्यमांवर अभिनेता उज्ज्वल चोप्रा यानं प्रभावी काम केलं आहे. अलीकडे आलेल्या क्विक टीव्हीवरील’ट्रिंग ट्रिंग’ या मायक्रोड्रामामध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला. यानिमित्त त्याचं रंगभूमीविषयी असलेलं नातं, मायक्रोड्रामा या प्रकाराविषयीची निरीक्षणं आणि विविध माध्यमांवरील आव्हानं या मुद्द्यांवर तो व्यक्त झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिद्धेश सावंत‘ट्रिंग ट्रिंग’ या मायक्रोड्रामाच्या अनुभवाविषयी सांगा.भविष्यातील जीवन,…
