Headlines

फेरारी इटलीची प्रसिद्ध कार कंपनी:दोनदा गंभीर आर्थिक संकटात सापडली होती, आज टॉप सुपर-कार ब्रँडमध्ये समाविष्ट

तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असले तरी, तुम्ही शोरूममध्ये जाऊन तुमच्या आवडीची फेरारी कार खरेदी करू शकत नाही. याचे काही खास आणि लिमिटेड एडिशन मॉडेल्स जसे की फेरारी ला-फेरारी किंवा अलीकडील पुरोसांग्वे एसयूव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला आधी तुमची पार्श्वभूमी सांगावी लागेल. इतकेच काय, कंपनी स्वतः ठरवू शकते की ती तुम्हाला गाडी विकेल की नाही. फेरारीबद्दलची क्रेझ अशी…

Read More

Bankipur By-election: BJP Changes Candidate After Nomination Gadbad

Marathi News National Bankipur By election: BJP Changes Candidate After Nomination Gadbad | Nitin Naveen Seat पाटणा57 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त झालेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपला उमेदवार बदलावा लागला. आधी घोषित केलेले उमेदवार अभिषेक सिन्हा यांनी नाव मागे…

Read More

Devendra Fadnavis यांनी Raj Thackeray यांना Mimicry Artist म्हणत छेडलं, Missing Link चा पेटला – devendra fadnavis and raj thackeray on missing link

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jul 2026, 8:21 pm #MissingLinkProject #MaharashtraPolitics #RajThackeray #DevendraFadnavisमहाराष्ट्रात मिसिंग लिंकच्या कथीत भ्रष्टाचारावर जोरदार टीका होतेय. मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात केलेल्या भाषणावर टीका होतेय. मुख्यमंत्र्‍यांच्या भाषेवर आक्षेप घेतला जातोय. राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्‍यांना सुनावलं होतं. मात्र त्यावर पुन्हा उत्तर देत मुख्यमंत्र्‍यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हटलं आहे. नेमकं हे राजकारण का रंगलंय. काय…

Read More

​वन विभागाचा कौतुकास्पद पुढाकार!:अनेक वर्षांपासून दूरवस्थेत असलेला 'नायगुंडा नाला' स्वखर्चाने आणि श्रमदानाने केला दुरुस्त

झिंगानूर ते सिरकोंडा मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘नायगुंडा नाला’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दूरवस्थेत होता. या नाल्यावरील पुलाची झालेली दूरवस्था आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळयांमुळे येथून प्रवास करणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर झिंगानूर वन परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला. शासकीय…

Read More

अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच! इंग्लंडमध्ये रोहित शर्माचा कोकणच्या सुपूत्राकडून सराव, पठ्ठ्याकडून एक मागणी

Rohit Sharma News : इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी कोकणातील सुपुत्र असलेल्या अविराज गावडे याची झालेली निवड अवघ्या कोकणवासी यांना अभिमानास्पद ठरली आहे. इतकंच नाही तर या स्पर्धेच्या सरावाला अविराजला क्रिकेटपटू रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर झालेला संवाद रोहित शर्मा याच्याजवळ झालेली ‘थेट भेट’ ही अविराज गावडे यांच्यासाठी त्याच्यातील क्रिकेटपटूला प्रेरणादायी व…

Read More

nanded crime coaching class director nt jadhav found dead in himayatnagar; पहाटे क्लासच्या आवारात दिसलं भयानक दृश्य, नांदेडमधील जाधव सरांसोबत नेमकं काय घडलं?

Nanded Crime News : शांत आणि संयमी शिक्षक म्हणून ओळख असलेल्या एन. टी. जाधव यांच्या मृत्यूने नांदेड हादरलं आहे. घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून अनेक चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड: जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नामांकित कोचिंग…

Read More

E20 पेट्रोलमुळे गाडी खराब झाल्यास सुटे भाग मोफत बदला- गडकरी:कंपन्यांना सरकारचा आदेश; यामुळे मायलेज कमी झाल्याचे मान्य केले

20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाडी खराब झाल्यास कंपन्या मोफत सुटे भाग बदलून देतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, सरकारने कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी E20 इंधनामुळे प्रभावित झालेल्या जुन्या गाड्यांचे (2023 पूर्वीच्या) सुटे भाग कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदलून द्यावेत. त्यांनी E20 इंधनामुळे सोशल मीडियावर गाड्या खराब झाल्याच्या किंवा नुकसान…

Read More

Bengal Student Union Controversy वापरलेले कंडोम, दारुच्या बाटल्या अन् बरंच काही, कॉलेजमध्ये सापडलेल्या वस्तूनंतर तृणमूल काँग्रेस संशयाच्या भोवऱ्यात

कोलकाताजवळील न्यू बॅरकपूर येथील एपीसी कॉलेजच्या युनियन रूमचे कुलूप उघडल्यानंतर तेथे आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने गोंधळ उडाला. वापरलेली कंडोमची पाकिटे, दारू आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या, काठ्या आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या घटनेनंतर कॉलेज कॅम्पसमधील युनियन रूमच्या गैरवापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. वास्तविक पाहता, विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका नसल्यामुळे, २०२५ मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व…

Read More

‘द इंडिया स्टोरी’मध्ये दिसणार ताटातील विष:कॅन्सरच्या ट्रेनमधून कोर्टरूमपर्यंत, खऱ्या घटनांवर आधारित आहे चित्रपट

श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल अभिनीत ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉयझन इन प्रोग्रेस’ 24 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक चेतन डीके आणि लेखक-निर्माता सागर शिंदे यांचा हा चित्रपट भेसळयुक्त अन्न, कीटकनाशके आणि कर्करोगाचा वाढता धोका यांसारख्या गंभीर समस्यांना सस्पेन्स, ड्रामा आणि क्राईमच्या माध्यमातून सादर करेल. दिग्दर्शकाचा दावा आहे की, चित्रपटात प्रेक्षकांना मूळ गर्दी…

Read More

Tukaram mundhe fda action rs 90 42 lakh seized Pakistan cosmetic illegal ayurvedic medicines; 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?

Fda Tukaram Mundhe Raid : महाराष्ट्रात FDAने अवघ्या तीन दिवसांत पाच शहरांत मोठी कारवाई केली. पाकिस्तानी ब्युटी क्रीम, बिनपरवान्याची आयुर्वेदिक औषधं, दिशाभूल करणारे दावे आणि हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीमागचं धक्कादायक चित्र या मोहिमेत समोर आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गोरेपणाचं स्वप्न दाखवणारी पाकिस्तानात तयार झालेली ब्युटी क्रीम. कर्करोगाच्या रुग्णालाही बाहेरून औषध खरेदी करू न…

Read More