Headlines

Supriya Sule | फडणवीस केंद्रात जाणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंडच्या यवतमध्ये असताना खासदार सुप्रिया सुळेंनी दर्शन घेतले.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील अनेक राजकीय प्रश्नावर भाष्य केलंय…आपण पाहूयात त्या नेमकं काय म्हणाल्यात? Source link

Read More

Case filed against vinayak raut aggressive response from eknath shinde shivsena neelam gorhe; सुनेच्या आरोपाने अडचणीत आलेल्या विनायक राऊतांची कोंडी; शिंदेंच्या शिवसेनेनं उचललं आक्रमक पाऊल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : कौटुंबिक कलहातून शिवसेनेचे (उबाठा) माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर चार अशा एकूण सात जणांविरुद्ध महिनाभरापूर्वी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी एका आरोपीला सिंधुदुर्गमधून अटक केली आहे. फिरोज शेख असे या आरोपीचे नाव आहे. शेख याला रविवारी ठाण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात…

Read More

निर्मिती सावंत यांचं कोकणातील सुंदर घर पाहिलंत का? सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सान्निध्यातील या घरातील चूल, विहीर आणि साधेपणा नक्कीच मन जिंकून घेईल!

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवाईने नटलेले डोंगर, नारळ-सुपारीच्या बागा, समुद्राची शांतता आणि जुन्या काळातील साधी, सुंदर घरं. याच कोकणी संस्कृतीचा सुंदर अनुभव देणारं मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं घर सध्या चर्चेत आहे. निर्मिती सावंत यांच्या या कोकणातील घराची झलक Amol Sawant Vlogs मधून अनेकांना पाहायला मिळाली.सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सान्निध्यात असलेलं हे घर कोकणच्या मातीत रुजलेल्या…

Read More

दीपिका पदुकोणसोबतच्या ब्रेकअप विधानावर मुझम्मिलचे स्पष्टीकरण:व्हिडिओमध्ये म्हटले होते- मी तिला सोडले, पश्चात्ताप नाही, आता म्हणाला- एडिटिंगमुळे संदर्भ बदलला

अभिनेता मुझम्मिल इब्राहिम त्यांच्या एका जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत, ज्यात त्यांनी दावा केला होता की, दीपिका पदुकोणसोबत 2 वर्षे राहिल्यानंतर त्यांनी तिला सोडले होते. जुन्या मुलाखतीत अभिनेत्याने असाही दावा केला होता की, दीपिकानेच त्यांना प्रपोज केले होते. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. मुझम्मिल इब्राहिम यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर…

Read More

Tukaram mundhe launches food safety campaign in schools inspections of canteens and nutrition meals to follow; तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळांकडे! थेट कॅन्टीनमध्ये धडकणार, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हाती घेतली खास मोहीम

पुणे: दुधासह विविध पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या धाडसत्रानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाने आपला मोर्चा शालेय पोषण आहाराकडे वळवला आहे. खासगी शाळांमधील उपहारगृहांमधून विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा आहार दिला जातो, याबाबतची तपासणी करण्याची मोहीम एफडीएने हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी एफडीएने आता…

Read More

अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल आमनेसामने; विपश्यना केंद्रावरून शिवसेना-भाजपात संघर्ष – arjun khotkar and kailas gorantyal face off over vipassana centre

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 11:24 am जालना शहरातील प्रस्तावित विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एकमेकांवर जोरदार टीका करत आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या प्रकल्पासाठी आपण शासनाकडून तब्बल 130 कोटी रुपयांची मंजुरी मिळवून दिली आहे. मात्र या प्रकल्पाला माजी आमदार…

Read More

कोकणवासियांची ‘कन्फर्म’साठी आराधना सुरू, गणपतीसाठी आरक्षण खुले; रेल्वे आणि एसटीचं वेळापत्रक जाहीर| Maharashtra Times

कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत तिकीट मिळावं यासाठी मध्य रेल्वेनं आणि एसटी महामंडळानं आपलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वे आणि एसटी गाड्यांचे आरक्षण या आठवड्यात सुरू होणार आहे. यंदा गणेश चतुर्थी सोमवार, १४ सप्टेंबरला आहे. चतुर्थीआधीच्या शनिवार-रविवारी प्रवासाला सर्वाधिक पसंती…

Read More

Itel A100 Pro Launch India

नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक टेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन ‘आयटेल A100 प्रो’ लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100 ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. फोन 100 दिवसांच्या मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटीसह आला आहे, जी अनेक महागड्या फोनसोबतही मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया यात काय खास आहे… डिझाइन: दगडावर पडल्यानंतरही…

Read More

फुटबॉल वर्ल्डकप – उपांत्य फेरीत 35 वर्षांनी सर्व माजी विजेते:अर्जेंटिना – इंग्लंडचे 40 वर्ष जुने वैर; एम्बाप्पेचा फ्रान्स यमालच्या स्पेनशी भिडणार

फुटबॉल वर्ल्ड कप 2026 चे उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. फुटबॉलमधील चार दिग्गज संघ – अर्जेंटिना, इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेनने टॉप-4 मध्ये प्रवेश केला आहे. 1990 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत केवळ माजी विजेते संघ पोहोचले आहेत. या प्रकरणी एक खास गोष्ट अशी आहे की, हे चारही संघ फिफा…

Read More

Pandharpur Wari Three Varkari Women Dies in Pune Truck Accident on Saswad Jejuri Road; पंढरपूर वारीत ट्रकची धडक, जेजुरीत तीन महिला वारकऱ्यांचा करुण अंत; तापाच्या गोळ्यांनी चालकाला ग्लानी आल्याची माहिती

Pandharpur Warkari Accident : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ असताना ट्रकने दिलेल्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे : श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून…

Read More