Headlines

महाराष्ट्र होणार रेल्वे फाटकमुक्त, तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा| Maharashtra Times

Railway Crossings: राज्यात रेल्वे फाटक ओलांडताना अनेक अपघात होतात. अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध नसतात. येत्या तीन वर्षांमध्ये हेच बदलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. राज्यात रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामाला प्राधान्य दिलं जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात…

Read More

Medha Manjrekars Emotional Cancer Fight Post; Mahesh Manjrekars Wife Thanks Him

मुंबईकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्या कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच भावनिक बातमी समोर आली आहे. महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. याबाबतची अधिकृत माहिती खुद्द मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे….

Read More

भरधाव स्कॉर्पिओ डंपरमध्ये घुसली, 5 जण ठार:जोधपूरच्या मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते, गाडीत तडफडत होते जखमी

बालोतरा येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 5 जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. भरधाव वेगातील स्कॉर्पिओ समोरून जाणाऱ्या डंपरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्कॉर्पिओचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. गाडीत जखमी लोक वेदनांनी विव्हळत होते. आक्रोश ऐकून आजूबाजूचे लोक पोहोचले आणि त्यांना बाहेर काढले. वाटसरूंनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:जास्त श्रीमंती व गरिबी यांच्यातील योग्य मार्ग…

जीवनाचे एक टोक आहे खूप जास्त श्रीमंती. स्पेसएक्सचे माजी डेटा सायंटिस्ट चिप यांच्याकडे कंपनीचे 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्स आहेत. त्यातील काही शेअर्स विकून त्यांनी एक अजब वस्तू खरेदी केली. 4.7 लाख रुपयांचा एक जुना फोर्ड फायर ट्रक. त्यांनी अशा अनेक वस्तू खरेदी केल्या, ज्यांच्याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. त्यांनी उघडपणे मान्य केले आहे की,…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:प्रत्येक विषयासाठी ‘लिव्हिंग म्युझियम’ उभारता येऊ शकेल

शालेय विद्यार्थ्यांसाठी बारावीपर्यंतचे बहुतांश उच्च शिक्षण संस्थांचे जग जवळपास अनोळखीच राहते. सामान्यपणे प्रवेशाच्या वेळीच ते प्रथमच महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या परिसरात जातात. कल्पना करा- हेच विद्यार्थी पाचवीपासून किंवा त्याही आधी महाविद्यालयांच्या परिसरात जाऊ लागले तर? तुम्ही विचाराल त्यांनी तिथे का जावे? माझे उत्तर असेल – संग्रहालय पाहण्यासाठी. महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा संग्रहालयाशी काय संबंध, असा प्रश्न पडू…

Read More

चालताना थकता का?:स्टॅमिना कमी आहे? या चुका जबाबदार; डॉक्टरांकडून समजून घ्या कोणत्या वाईट सवयी सुधाराव्यात, काय खावे

तुम्ही 500 मीटर चालल्याने किंवा एक मजला पायऱ्या चढल्यानेच थकून जाता का? असे वारंवार होत असेल, तर याला सामान्य अशक्तपणा समजून दुर्लक्ष करू नका. यामागे पोषक तत्वांची कमतरता, पुरेशी झोप न घेणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे, ताण आणि डिहायड्रेशन यांसारखी कारणे असू शकतात. या सर्वांमुळे स्टॅमिना कमकुवत होतो. म्हणून आज ‘कामाची बातमी’ मध्ये जाणून घेऊया की,…

Read More

तहसील कार्यालयातील पार्किंगच्या जागेवर जप्त वाहने; नागरीक त्रस्त:नागरिकांची गैरसोय, वाहने हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक‎

चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या आवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर उभे आहेत.या वाहनांमुळे तेथील पार्किंगच्या जागा तोकडी झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) पदाधिकाऱ्यांनी एसडीओंना निवेदन सादर करीत ही वाहने तत्काळ हटवण्याची मागणी केली. हे ट्रक व ट्रॅक्टर गेल्या काही…

Read More

Maharashtra Live News 13th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Marathi Live News: शहरात गेल्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसाने चार दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. शहरात रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. तापमानातही थोडी वाढ होऊन दिवसभरात कमाल ३०.५ आणि किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची…

Read More

मुसळधार कोसळल्यानंतर विश्रांती; देशभरात पावसाची १८% तूट, महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कधी बरसणार?| Maharashtra Times

Maharashtra Weather Update: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावासाचा जोर ओसरला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धो-धो कोसळल्यानंतर आता पुन्हा पावसाने दांडी मारली आहे. १३ जुलै रोजी संपूर्ण राज्यातील हवामान कसं असेल ? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात निर्माण झालेली ४०% तूट थेट १४ टक्क्यांवर आली होती….

Read More

Eknath Khadse claims Amit Shah ordered to join BJP Girish Mahajan opposed; अमित शाह यांचा फोन, दिल्लीला बोलावून म्हणाले ‘भाजप जॉईन करो’, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; गिरीश महाजन यांचं नाव घेत मोठे दावे

Maharashtra Politics : मी दिल्लीला गेलो होतो, अमित शहा यांनी मला फोन करुन बोलावले होते, त्यांनी मला सांगितले की, ‘भाजप जॉईन करो.’ असा खळबळजनक गौप्यस्फोट ​राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, जळगाव : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत…

Read More