Headlines

ज्येष्ठ नागरिक वाढवताहेत ‘सिल्वर ट्रॅव्हल इकॉनॉमी’:आता फक्त तीर्थयात्रा नाही, ज्येष्ठांना आवडत आहे लक्झरी हॉलिडे; 20 हजार कोटींची झाली बाजारपेठ

देशातील ज्येष्ठ नागरिक आता फक्त तीर्थयात्राच नाही, तर लक्झरी, वेलनेस, क्रूझ आणि परदेश प्रवासावरही खर्च वाढवत आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सिंगल आणि कपल प्रवासाचा कलही वाढत आहे, कारण ते स्वातंत्र्य आणि वैयक्तिक अनुभवाच्या शोधात आहेत. प्रवास कंपन्या त्यांच्यासाठी स्वतंत्र पॅकेजेस, वैद्यकीय सहाय्य आणि ज्येष्ठ-अनुकूल सेवा तयार करत आहेत. प्रवास उद्योगाशी संबंधित लोकांच्या मते, 60 वर्षांवरील नागरिकांचा…

Read More

फुटबॉलपटूंचा मेंदू धोक्यात; हेडर मारल्याने मेंदू आकुंचन पावला:अभ्यासात उघड झाले, सामान्य लोकांच्या तुलनेत नैराश्य-चिंतेची शक्यता 25% जास्त

फुटबॉल खेळणे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते. परंतु, एका नवीन अभ्यासाने या सुंदर खेळाशी संबंधित एक धक्कादायक सत्य उघड केले आहे. संशोधनात असे समोर आले आहे की, माजी व्यावसायिक फुटबॉल खेळाडूंमध्ये त्यांच्या मध्यम वयात (30 ते 60 वर्षांच्या वयात) नैराश्य, चिंता आणि विचार करण्याच्या व तसेच समजून घेण्याच्या क्षमतेत घट यांसारख्या…

Read More

हिंमत असेल तर स्त्रीधन जाहीर करा; विनायक राऊतांनी सून गिरीजा यांची तक्रार वाचून दाखवली – vinayak raut challenges daughter in law girija denies her allegations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 2:00 pm सूनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे चिरंजीव गितेश राऊत यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना आता विनायक राऊत यांनी सुनेला खुलं आव्हान दिलंय. Source link

Read More

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलाला कोरोनाची लागण:रुग्णालयातून व्हिडिओ शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच बॉलिवूडमधूनही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान सानू याला कोविड-19 ची लागण झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वतः जानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. रुग्णालयातून व्हिडिओ शेअर; सकारात्मक राहण्याचा प्रयत्न…

Read More

एआयचे युग; करिअरची चिंता आणि वास्तव:या नोकऱ्या सुरक्षित राहतील – डॉक्टर, शिक्षक, वकील आणि कारागिरांना धोका नाही

एआयच्या युगात करिअर सुरक्षित ठेवण्याची चिंता स्वाभाविक आहे. तज्ञांनुसार, वैद्यकीय, कायदा, शिक्षण आणि बांधकाम यांसारख्या क्षेत्रांमध्ये जिथे मानवी निर्णय, संवेदनशीलता आणि कुशल कारागिरीची गरज आहे, तिथे नोकऱ्या सुरक्षित राहतील. याव्यतिरिक्त, एआयबाबत एक वेगळा ट्रेंडही आहे. टॉप युनिव्हर्सिटीचे हुशार विद्यार्थी आता मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात अधिक रस घेत आहेत. प्रिन्सटन युनिव्हर्सिटीच्या चार्ल्स…

Read More

VIDEO | आजोबा-नातीच्या भेटीचा सोहळा – sant muktabai’s palkhi enters beed district

VIDEO | आजोबा-नातीच्या भेटीचा सोहळाVIDEO | बीड शहरातील बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा दैदीप्यमान सोहळा पार पडला.संत मुक्ताईचे आजोबा गोविंद पंत यांची बीडमध्ये समाधी आहे. Source link

Read More

सगुण-निर्गुण: प्रतिमांपल्याड…

आपल्या सोयीसाठी आणि मनाच्या समाधानासाठी आपण त्या शक्तीला एका पूजनीय रूपात बघत असलो, तरी प्रयत्न करायला हवेत, ते त्या विराट, निराकार, निर्गुणाला समजून घेण्याचे… Source link

Read More

Uddhav Thackeray UNCUT PC | केंद्र सरकारविरोधात ठाकरेंचा एल्गार,पत्रकार परिषद – uddhav thackeray on sonam wangchuk hunger strike

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 1:06 pm Follow Uddhav Thackeray UNCUT PC | केंद्र सरकारविरोधात ठाकरेंचा एल्गार,पत्रकार परिषद Source link

Read More

Shivsena-Kashmir Bond: सेतू… संवादाचा, वचनपूर्तीचा – shiv sena mp shrikant shinde special article on maharashtra- kashmir and shiv sena bond

-डॉ. श्रीकांत शिंदे २२ जून २०२५ : द्रास येथे ‘सरहद’ आणि भारतीय लष्कर आयोजित ‘शौर्यथॉन’चे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी येथील उपजिल्हाधिकारी रुग्णालयाला एका सिटी स्कॅन मशिन आणि रुग्णवाहिकेची गरज असल्याचे स्थानिकांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. ती मागणी पूर्ण करण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. २२ जून २०२६ : सिटीस्कॅन मशिन…

Read More

हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर श्रीरामपुरात बेमुदत बंद! दोन दिवसापासून व्यापारांचा एल्गार – shrirampur bandh traders protest over law and order

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 1:00 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ जेवण उशिराने मिळाले या कारणावरून हॉटेल व्यावसायिकासोबत दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.या घटनेविरोधात श्रीरामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक एकवटले आहेत.आरोपींना मकोका लावून घटनेमागील आकावर…

Read More