Saorabh Choughule Support Sonam Wangchuk ; Saorabh Choughule : वरच्या लेव्हलच्या राजकरणात प्रत्येक मंत्री या पक्षातून त्या पक्षात जातो अन् कार्यकर्ता एकनिष्ठ म्हणून फक्त पाहत राहतो! सोनम वांगचुक प्रकरणी सौरभ चौघुलेची पोस्ट
पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक हे गेले 18 दिवस बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 28 जून पासून त्यांचेही उपोषण सुरू झाले. कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली त्यांनी त्यांचे उपोषण सुरू केले. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणावी तसेच पेपर फुटी प्रकरणात फटका बसलेल्या कुटुंबांना…
