Headlines

Nirav Modi: फरारी नीरव मोदी अजूनही ब्रिटनमध्येच का? UK माजी गृहमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त – former uk home secretary priti patel appalled as nirav modi remains in uk despite extradition order

Nirav Modi: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ब्रिटनमध्ये राहिलेल्या भारतीय नागरिकांना परत स्वीकारण्याच्या मुद्द्यावर भारत कठोर भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नीरव मोदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, लंडन: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी अजूनही ब्रिटनमध्ये असल्याबद्दल ब्रिटनच्या माजी गृहमंत्री आणि भारतीय वंशाच्या नेत्या प्रीती पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘नीरव मोदी…

Read More

सेंद्रिय कर्ब संवर्धनातून प्रति एकर सरासरी 82 टन ऊस उत्पादन‎:जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळेच्या शेतकऱ्याचा ‘सुपरकेन’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

. जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधली. त्यांच्या ४० एकर शेतीमध्ये प्रति एकर सरासरी ८२ टन ऊस उत्पादन मिळत आहे. एका हंगामात एकरी सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो….

Read More

आत्मज्ञानी जरी देवाशी एकरूप झाला तरी त्याची भक्त ही प्रतिमा तशीच राहते

माऊली म्हणतात, ज्यांना ईश्वर आपला हितचिंतक आहे ही खात्री असते ते पूर्णपणे त्याच्यावर आपला भार टाकतात आणि प्रेमभराने त्याला शरण जातात ते मायानदी सहजी तरुन जातात पण जे स्वत:ला कर्ता समजत असतात ते मात्र मायानदीत गटांगळ्या खात राहतात. असे लोक दुष्कर्मी, मूर्ख व दुराचारी असतात. त्यांची विचारशक्ती नष्ट झालेली असते. त्यांच्या ज्ञानावर मायेने घातलेल्या अज्ञानाच्या…

Read More

सूर्यवंशी प्लेअर ऑफ द सिरीज जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू:सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला, यंदा T-20 मध्ये 86 षटकार ठोकले

भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला ३५ धावांनी हरवून मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केला. सर्वाधिक १५१ धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पुरस्कार जिंकणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. हरारेमध्ये सूर्यवंशीने ४९ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देखील ठरला. सूर्यवंशी सर्वात कमी…

Read More

Raj Thackeray: ‘जेन-झी’ आंदोलनाने सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरे यांची तिखट टीका – mns chief raj thackeray reaction on neet paper leak issue gen z protest delhi

मुंबई : ‘अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले असून हा संघर्ष भाजप विरुद्ध देशभक्त असा आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील विजयी मेळाव्यात केले. तर, ‘जेन-झीने सरकारच्या झिंज्याच उपटल्या,’ अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या मेळाव्यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला…

Read More

मंडे मेगा स्टोरी:मेडिकल टुरिझम, देशात आले 5 लाख रुग्ण, 1.5 लाख कोटींचे मार्केट होणार, विदेशातून भारतात येणारे रुग्ण 16 वर्षांत 4.5 पट वाढले…

Marathi News National Medical Tourism, 5 Lakh Patients Came To The Country, A Market Worth 1.5 Lakh Crores Will Be Created, Patients Coming To India From Abroad Have Increased 4.5 Times In 16 Years… नवी दिल्ली38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत आता केवळ स्वस्त उपचारांचे ठिकाण उरलेले नसून मेडिकल टुरिझमचे एक मोठे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने…

Read More

अनाहत सिंग स्क्वॅशची ‘ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन’

एकेरीत ऐतिहासिक यश मिळविणारी पहिली भारतीय वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारताची नंबर वन महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकावत ऐतिहासिक यश मिळविले. हा पराक्रम करणारी ती भारताची पहिली खेळाडू बनली आहे. कॅनडातील ओन्टारिओ येथे ही स्पर्धा सुरू आहे. जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असणाऱ्या अनाहतने इजिप्तच्या रुकाय्या सालेमचा 11-3, 11-7,…

Read More

Jalgaon News Man Ends Life of His Wife in Bhadgaon

जळगावच्या भडगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीला संपवलं आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत…

Read More

जायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री धरणात ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक…

Read More

Shahapur Heavy Rain Sudden surge of water at Chondhe 5 tourists swept away

शहापूरच्या चोंढे येथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. यावेळी धबधब्याच्या पाण्याला मोठा प्रवाह आला. पाण्याच्या या प्रवाहात पाच जण वाहून गेले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता आहे. तर तिघांना वाचवण्यात स्थनिक ग्रामस्थांना यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : सध्या पावसाचं वातावरण आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात शनिवार आणि…

Read More