Kushal Badrike : भाऊ कदमच्या एका प्रश्नानं राहुल देशपांडेंना आलेला राग, कुशल बद्रिकेनं सांगितला ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा
Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’चा किस्सा सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमानं अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आणि प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळालं. अनेक कलाकार मंडळींनी ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये…
