फिफा वर्ल्ड कप फायनलचा आज रात्री थरार, किती वाजता सुरू होणार? स्पेनकडून अर्जेंटिनाला धोका, शेवटच्या मॅचमधील आकडेवारी
FIFA World Cup Final 2026 News : आक्रमक बाणा, अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती आणि लिओनेल मेस्सीसारखा जागतिक कीर्तीचा शिलेदार यामुळे समृद्ध असलेला अर्जेंटिना आणि भक्कम बचाव… हुशारी… संयम अशा त्रिसूत्रीसह खेळणारा स्पेन संघ आज, रविवारी रंगणाऱ्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. प्रतिस्पध्र्थ्यांचे गुणकौशल्य बघता न्यूयॉर्क/न्यूजर्सी स्टेडियमवरील ही लढत फुटबॉलप्रेमींसाठी…
