Headlines

कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरण:मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अखेर आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजेरी लावत आत्मसमर्पण केले. डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश…

Read More

सावधान! गुगल AI तुमचे खाजगी ईमेल्स चोरून वाचतोय का? 7 सोप्या स्टेप्समध्ये Gmail अकाउंट करा सुरक्षित। Maharashtra Times

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने ईमेल्स मॅनेज करणे सोपे झाले असले, तरी तुमच्या वैयक्तिक डेटाची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे. Gmail च्या ‘स्मार्ट फीचर्स’च्या नावाखाली गुगलचा AI Assistant तुमचे महत्त्वाचे आणि गोपनीय ईमेल्स सातत्याने स्कॅन करत असतो, असं बोललं जातं. केवळ काही सोप्या सेटिंग्स बदलून तुम्ही गुगलची ही नजर त्वरित रोखू शकता. चला तर मग जाणून…

Read More

Pune NCP Parth Pawar Municipal Corporation Former Corporator Review Meeting; पुण्याच्या मैदानात जय पवारांची ‘पॉवरफुल’ एन्ट्री! भाजपच्या दादागिरीविरोधात नगरसेवक आक्रमक; जय पवारांच्या बैठकीची इन्साईड स्टोरी

Pune Marathi News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी आज-माजी लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली आहे. राष्ट्रवादी पार्थ पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानंतर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ आणि संभ्रमावस्था…

Read More

Sanjay Deshmukh | ‘सर्व सहा खासदार एकत्र बसलो’,बंडखोर खासदाराचं मोठं वक्तव्य – major statement by mp sanjay deshmukh

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jul 2026, 3:50 pm Follow उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय देशमुखांनी नागपुरातून माध्यमांशी संवाद साधलाय..सर्व सहा खासदार एकत्र बसलो आणि कायद्याच्या चौकटीत राहून पक्षप्रवेश केलाय..असं वक्तव्य संजय देशमुखांनी केलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत? Source link

Read More

इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघात 3 मोठे बदल, जसप्रीत बुमराह बाहेर; कोणाची एन्ट्री?

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तिसरा आणि अखेरचा सामना लॉर्ड्स मैदानावर पार पडणार आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. गुडघ्याला दुखापत झाल्याने तो आजचा सामना खेळू शकणार नाहीये. आजचा…

Read More

मुंबईतील कार्यक्रमात सलमान खान दुबळा दिसला:उतरलेला चेहरा, थकलेल्या डोळ्यांनी दिसला अभिनेता; चाहत्यांनी आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नुकताच मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात बारीक दिसला. त्याच्या या नवीन लूकचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते त्याच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की तो खूप थकलेला आणि आजारी दिसत आहे, तर काही चाहत्यांनी त्याचे समर्थन करत म्हटले की, तो जवळपास 60 वर्षांचा…

Read More

Annu Kapoor : सीतेच्या भूमिकेसाठी कोणाची निवड केलीये! अन्नू कपूर यांचा ‘रामायण’ सिनेमावर निशाणा, दिग्दर्शकांनाही मारला टोमणा

Annu Kapoor : अन्नू कपूर यांनी ‘रामायण’ या सिनेमावर टीका केली असून सिनेमाच्या दिग्दर्शकांनाही टोमणा मारला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेता अन्नू कपूर यांनी पुन्हा एकदा नितेश तिवारी यांच्यावर निशाणा साधला असून ‘रामायण’ सिनेमामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रणबीर कपूर…

Read More

एनवीडिया CEO चे ब्लॅक लेदर जॅकेट 9.4 कोटी रुपयांना विकले:लिलावात अपेक्षेपेक्षा 16 पट जास्त किंमत मिळाली, पैसे फेलोशिप आणि संशोधनावर खर्च होतील

अमेरिकन टेक कंपनी एनवीडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांची ओळख बनलेले त्यांचे खास ब्लॅक लेदर जॅकेट सुमारे 9.4 कोटी रुपये (9.60 लाख डॉलर) मध्ये लिलाव झाले आहे. ऑक्शन हाऊस सोथबीने आयोजित केलेल्या या लिलावात जॅकेटची किंमत अपेक्षेपेक्षा 16 पट जास्त मिळाली आहे. यापूर्वी ते 40 हजार ते 60 हजार डॉलर (सुमारे 33 लाख ते 50 लाख…

Read More

राज्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी:मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला…

Read More

पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार| Maharashtra Times

Hingane to Dhanakawadi Tunnel: पुणेकरांना सध्या हिंगणे ते धनकवाडी प्रवास करताना स्वारगेट आणि कात्रजमधील वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो. पण ही समस्या आता दूर होणार. नव्या बोगद्यामुळे अवघ्या ५-१० मिनिटांत अंतर पार होणार आहे. म.टा. प्रतिनिधी, पुणे: नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) आणि सातारा रस्ता यांना थेट जोडणाऱ्या हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्पासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया…

Read More