Youth from taloja trapped in myanmar after being lured to bangkok for job shocking experience uncovered; नवी मुंबईतील तरुणाला नोकरीच्या आमिषाने बँकॉकला नेलं, नंतर भलतंच घडलं; फोनवरील संभाषणाने गूढ वाढले
Navi Mumbai News: नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक घटना घडली असून कुटुंबाची धाकधूक वाढली आहे. धक्कादायक! नवी मुंबईतील तरुणाला नोकरीच्या आमिषाने बँकॉकला नेलं, नंतर भलतंच घडलं; फोनवरील संभाषणाने गूढ वाढले!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पनवेल: परदेशातील चांगल्या नोकरीच्या आमिषाला बळी पडून तळोज्यातील एका तरुणाच्या आयुष्याला भीषण वळण लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
