Britain PM | अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान 10 वर्षांतील सातवे पंतप्रधान , आता मंत्रिमंडळ निवडीची कसरत सुरू
► वृत्तसंस्था लंडनअँडी बर्नहॅम यांनी सोमवारी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. ते गेल्या 10 वर्षांतील ब्रिटनचे सातवे पंतप्रधान ठरले आहेत. देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आपले सरकार प्रामुख्याने महागाई आणि निकृष्ट सार्वजनिक सेवा यांसारख्या दैनंदिन समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. ब्रिटन…
