Headlines

Dahanu Robbery : डहाणूमध्ये एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा दरोड्याचा थरार, भर दिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा




पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा पडला. दुचाकीवर आलेल्या तिघांनी आधी हवेत गोळीबार केला. यानंतर ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत