Headlines

Solapur Barshi Mother Killed her 10 Month Old Daughter then go to Police Station and Confesses; ‘आई, मला मारु नको, मी शिकून खूप मोठी होईन’; मोठ्या मुलीची विनवणी ऐकली, पण धाकटीला निर्दयपणे संपवलं

Solapur Crime News : सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या छळाला कंटाळून 10 महिन्यांच्या मुलीची आईने हत्या केली. आरोपी महिलेनं स्वतः पोलिसांसमोर हजर होत कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बार्शी आईने मुलीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे….

Read More

CJP च्या आंदोलनानंतर मनसेचा मोठा इशारा, मुंबईकरांना आवाहन – mns announces agitation in mumbai after cjp protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 11:40 am सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत राज ठाकरे यांच्या मनसेने देखील मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोर्चाला साथ दिली. दिल्लीसह महाराष्ट्राभरात केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान आता मनसेने मुंबईत आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. आझाद मैदानावर उतरण्याचा इशारा देत मनसेकडून मुंबईकरांना आवाहन करण्यात आलंय. Source link

Read More

चेंदवणातील महिला शेतक-यांना शेतकरी किटचे वाटप

कुडाळ / वार्ताहर : इनरव्हिल क्लब ऑफ (कुडाळ ) व चेंदवणच्या माजी उपसरपंच व इनरव्हिल सदस्या रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून चेंदवण येथील 25 महिला शेतक-यांना बहुउद्देशीय शेतकरी किटचे वाटप वाटप करण्यात आले.तेथील श्री पाताळेश्वर मंदिर येथे किट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी इनरव्हिल अध्यक्षा प्राप्ती तेली ,माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू,सचिव प्राची तेर्से,रश्मी नाईक…

Read More

नसीरुद्दीन शाह CJP च्या समर्थनार्थ जंतर-मंतरवर गेले नाही:तिथे गेल्याचा दावा खोटा, मुंबईतील रीगल सिनेमाबाहेरचा आहे व्हायरल व्हिडिओ

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते त्यांचा मुलगा विवान शाहसोबत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचले होते, असा दावा करण्यात आला. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये असे म्हटले होते की, नसीरुद्दीन शाह यांनी कोणतेही सार्वजनिक विधान केले नाही आणि शांतपणे एका खांबाला टेकून उभे राहून आंदोलन…

Read More

पावसाळ्यात ड्रायव्हिंग धोकादायक:गाडीचे हे भाग आधी तपासा, सुरक्षेचे 15 नियम लक्षात ठेवा, 12 चुका करू नका

पावसात गाडी चालवणे खूप आव्हानात्मक असते. रस्त्यावर कुठे पाणी साचलेले असते, तर कुठे चिखल जमा झालेला असतो. दृश्यमानताही कमी होते. अशा परिस्थितीत, छोटा निष्काळजीपणा देखील मोठ्या अपघाताचे कारण बनू शकते. पावसात रस्त्याची स्थिती, ब्रेकिंग सिस्टम आणि गाडीवरील नियंत्रण, हे तिन्ही बदलतात. त्यामुळे या हंगामात गाडी चालवताना सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, ‘कामाची बातमी’…

Read More

Vijay Wadettiwar On CJP Protest | आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल – congress leader vijay wadettiwar launches a scathing attack on prime minister narendra modi

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 11:22 am Follow “दिल्लीतील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना हटवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी गुंडगिरी सारखी कारवाई केली आणि तरुणांना जखमी केलं, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत असून, लाठीचार्जच्या घटनेचा वडेट्टीवारांनी तीव्र शब्दांत निषेध…

Read More

मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या! मुसळधार पावसामुळे शहरात गढूळ पाणीपुरवठा; महापालिकेचं नागरिकांना आवाहन| Maharashtra Times

Mumbai Heavy Rains: गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनरगासह शहरातील काही भागातून गढूळ पाण्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने मुंबईकरांना काही दिवस पाणी गाळून व उकळून पिण्याचं आवाहन केलं आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील काही भागांत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे,…

Read More

New Labour Code Rules; 7 तारखेपर्यंत पगार, 2 दिवसांत फुल अँड फायनल; काय आहे नवीन कामगार कायद्याचा नियम?

Salary Credit Date under New Labour Code: तुम्हाला प्रत्येक महिन्याला उशिरा पगार मिळत असेल किंवा नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला फुल अन् फायनल मोबदला मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत असेल, तर नवीन कामगार कायद्यातून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळू शकेल. नवीन कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेच्या आधी त्यांचा पगार देणे अनिवार्य आहे. नवीन लेबर कोडचे…

Read More

दादा भुसेंना TET माहितच नाही, राजीनामा घ्या; वांगचुक यांच्या समर्थनार्थ रविराज साबळे मैदानात – raviraj sable protests against central government in support of wangchuk

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 11:02 am दिल्लीतील CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देत धाराशिवमधील तरुण, नागरिक रस्त्यावर उतरलेले. कृषी उद्योजक रविराज साबळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली. साबळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासोबतच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे…

Read More

पाकिस्तानात पेट्रोल 35 पैशांनी स्वस्त, डिझेल 5.71 रुपयांनी महाग:पेट्रोल 315.80, डिझेल 360.06 रुपये प्रति लिटर, नवे दर आजपासून लागू

पाकिस्तानी सरकारने पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी प्रति लिटर कपात केली आहे, तर हाय-स्पीड डिझेल (HSD) ची किंमत 5.71 रुपयांनी प्रति लिटर वाढवली आहे. नवीन दर 21 जुलैपासून लागू झाले आहेत. दरांमधील या बदलानंतर आता बाजारात पेट्रोलची नवीन किंमत 315.80 रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेलची किंमत 360.06 रुपये प्रति लिटर झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये…

Read More