Headlines

latest marathi news 21st july 2026 mumbai thane rain updates cjp protest abhijeet dipke sonam wangchuk Maharashtra political news update; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर



Sikkim Tunnel Collapses : सिक्कीम बोगदा दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, गॅस गळतीमुळे बचावकार्यात अडथळा, अनेक कामगार अद्यापही अडकलेले

सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील समरदुंग येथील बांधकाम सुरू असलेला बोगदा भूस्खलनामुळे बंद झाल्याने किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. ही घटना समरडुंग बोगद्यात घडली, जिथे सोमवारी दुपारी झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे बोगद्याचे प्रवेशद्वार बंद झाले आणि आतील कामगार अडकून पडले. भूस्खलनामुळे मिथेन वायूची गळती झाल्याने बचावकार्यात अधिकच गुंतागुंत निर्माण झाली आहे, ज्यामुळे आपत्कालीन पथकांना बोगद्यात सुरक्षितपणे प्रवेश करणे अवघड झाले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत