गोंदावलेकर महाराजांच्या लुकमधील अभिनेत्याला ओळखलं का? शॉर्ट फिल्ममध्ये साकारणार भूमिका
Subodh Bhave to play Gondavalekar Maharaj role:अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो एका खास भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि चरित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आता एका अध्यात्मिक संताच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार…
