Headlines

Rajkummar Rao Controversy | Modi Song Post Deleted After NEET Protest

27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता राजकुमार राव 2025 मध्ये आलेल्या ‘मोदी है तो मुमकिन है’ या राजकीय प्रमोशनल गाण्यावरून वादात सापडला आहे. दिल्लीत NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राजकुमारने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली होती. यानंतर युजर्सनी त्यांना जुन्या गाण्याची आठवण करून देत ट्रोल करायला सुरुवात केली. एका युजरच्या कमेंटला उत्तर देताना राजकुमारने लिहिले…

Read More

महावितरणाच्या लेखी आश्वासनानंतर ‘टाळे ठोको’ आंदोलन स्थगित

आचरा, प्रतिनिधी : आचरा उपविभागातील रिक्त असलेल्या अभियंता पदांमुळे वीज ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छेडण्यात आलेले ‘टाळे ठोको’ आंदोलन अखेर महावितरणने दिलेल्या लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी स्थगित करण्यात आले आहे. आचरा अंतर्गत येणाऱ्या महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता पद गेले 2 वर्षे रिक्त होते वरोवार मागणी करूनही महावितरण…

Read More

राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप:म्हणाले- कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, 'सात-बारा कोरा'चा दावा फोल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर गंभीर टीका केली आहे. ही योजना शेतकऱ्यांची फसवणूक असून, ‘सात-बारा कोरा’ करण्याच्या दाव्याचा फुगा फुटल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात थकीत कर्जदारांना केवळ २ लाख रुपये आणि…

Read More

लोकसेवेमुळे दिनेश गावडे यांना जनतेच्या हृदयात मानाचे स्थान!

सावंतवाडी प्रतिनिधी : सह्याद्री पट्ट्याचे तरुण तडफदार युवा नेतृत्व दिनेश गावडे हे राजकारणी नसू़न समाजकारणी आहेत. त्यांनी गेल्या नऊ वर्षात विविध क्षेत्रात समाजपयोगी उपक्रम राबविले असून गोरगरिबांची ही सेवा केली आहे. या लोकसेवेतून त्यांनी सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांचे भवितव्य उज्वल असून शिवसेना त्यांच्या सदैव पाठीशी आहे. अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब…

Read More

PM Narendra Modi speaks on NEET paper leak : Fast track court मध्ये केस चालवणार, कठोर कारवाई करणार – modi x post on neet

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 2:54 pm #NEETPaperLeak #JantarMantarProtest #PMModiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्सवर पोस्ट करत नीट पेपरफुटी प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळावी आणि या केसेसचा निकाल वेगाने लागावा, यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन केले जातील. असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलंय. पण सीजेपीच्या आंदोलनाविषयी, पोलीसांच्या दंडेलशाही विषयी त्यांनी एक…

Read More

PM Modi Residence | PM मोदींचं व्हाईट थीमचं घर; देव्हारा, पुंगनूर गाय आणि खास सजावट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम लक्ष वेधून घेतं ते म्हणजे घराची साधी, शांत आणि आकर्षक रचना. कोणताही भपकेबाजपणा न करता घरात नैसर्गिक प्रकाश, पांढऱ्या रंगाची मोहक थीम, भारतीय कलाकुसर, सुबक देव्हारा आणि हिरवाईने नटलेले परिसर यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न वाटते. फोटो…

Read More

माजी 'आप' नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या शिक्षेवरील निर्णय लांबणीवर:27 जुलैला होणार युक्तिवाद; 2020 च्या दिल्ली दंगलीत IB अधिकारी अंकित शर्मांच्या हत्येचे प्रकरण

आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणात माजी ‘आप’ नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यासह पाच दोषींच्या शिक्षेवर आज युक्तिवाद होणार होता, पण दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने सुनावणी २७ जुलैपर्यंत पुढे ढकलली. ताहिर हुसैन यांच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने सर्व दोषींच्या वकिलांना त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती (सोशियो-इकोनॉमिक स्टेटस) दर्शवणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले. कडकडडूमा…

Read More

CJP च्या आंदोलनावर अभिनेते रघुवीर यादव भावूक:म्हटले – निष्पाप मुलांसोबत क्रूरता, मुखवटाधारींना सृष्टी कधीही माफ करणार नाही

CJP च्या जेनझी आंदोलनादरम्यान मुलांवर झालेल्या लाठीचार्जबाबत आता देशाचे प्रसिद्ध अभिनेते रघुवीर यादवही उघडपणे समोर आले आहेत. सध्या ते ‘पंचायत’ या गाजलेल्या वेब सिरीजमधील प्रधानाच्या भूमिकेमुळे घरोघरी लोकप्रिय आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ जारी करून घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, निष्पाप मुलांसोबत जे घडले, त्याने त्यांना आतून दुखावले आहे. मध्य…

Read More

Pune Junnar Naneghat 23 Year Old Datta Londhe Died Falling into Valley; पर्यटनाला गेला, अर्ध्यातूनच माघारी, मित्रांना पुन्हा दिसलाच नाही, वाटेत चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा; नाणेघाटात तरुणाचा थरारक अंत

Pune Naneghat Youth Dies Falling Valley : पावसाळी पर्यटनासाठी नाणेघाटात गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दत्ता विनायक लोंढे असं मृत तरुणाचं नाव असून, त्याचा मृतदेह मंगळवारी शोधून काढण्यात मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमला यश आलं आहे. नाणेघाट तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळ सीमेवर असलेल्या…

Read More

आजारी असतानाही मौन आंदोलन, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा – anna hazare silent protest supporting student against neet paper leak

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 2:30 pm Follow देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला नीट परीक्षेचा मुद्दा सध्या पेटलाय. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाची धग पाहायला मिळतेय. पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधूर, विरोधकांची निदर्शने अन् विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष… या सगळ्यात आता देशातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा उडी घेतलीय. अण्णा हजारेंनी आता थेट ‘मौन आंदोलनाचं’ हत्यार उपसलंय. अहिल्यानगरमध्ये एक…

Read More