Headlines

माजी 'आप' नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या शिक्षेवरील निर्णय लांबणीवर:27 जुलैला होणार युक्तिवाद; 2020 च्या दिल्ली दंगलीत IB अधिकारी अंकित शर्मांच्या हत्येचे प्रकरण

आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणात माजी ‘आप’ नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यासह पाच दोषींच्या शिक्षेवर आज युक्तिवाद होणार होता, पण दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने सुनावणी २७ जुलैपर्यंत पुढे ढकलली. ताहिर हुसैन यांच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने सर्व दोषींच्या वकिलांना त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती (सोशियो-इकोनॉमिक स्टेटस) दर्शवणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले. कडकडडूमा…

Read More

CJP च्या आंदोलनावर अभिनेते रघुवीर यादव भावूक:म्हटले – निष्पाप मुलांसोबत क्रूरता, मुखवटाधारींना सृष्टी कधीही माफ करणार नाही

CJP च्या जेनझी आंदोलनादरम्यान मुलांवर झालेल्या लाठीचार्जबाबत आता देशाचे प्रसिद्ध अभिनेते रघुवीर यादवही उघडपणे समोर आले आहेत. सध्या ते ‘पंचायत’ या गाजलेल्या वेब सिरीजमधील प्रधानाच्या भूमिकेमुळे घरोघरी लोकप्रिय आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ जारी करून घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, निष्पाप मुलांसोबत जे घडले, त्याने त्यांना आतून दुखावले आहे. मध्य…

Read More

Pune Junnar Naneghat 23 Year Old Datta Londhe Died Falling into Valley; पर्यटनाला गेला, अर्ध्यातूनच माघारी, मित्रांना पुन्हा दिसलाच नाही, वाटेत चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा; नाणेघाटात तरुणाचा थरारक अंत

Pune Naneghat Youth Dies Falling Valley : पावसाळी पर्यटनासाठी नाणेघाटात गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दत्ता विनायक लोंढे असं मृत तरुणाचं नाव असून, त्याचा मृतदेह मंगळवारी शोधून काढण्यात मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमला यश आलं आहे. नाणेघाट तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळ सीमेवर असलेल्या…

Read More

आजारी असतानाही मौन आंदोलन, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा – anna hazare silent protest supporting student against neet paper leak

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 2:30 pm Follow देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला नीट परीक्षेचा मुद्दा सध्या पेटलाय. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाची धग पाहायला मिळतेय. पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधूर, विरोधकांची निदर्शने अन् विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष… या सगळ्यात आता देशातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा उडी घेतलीय. अण्णा हजारेंनी आता थेट ‘मौन आंदोलनाचं’ हत्यार उपसलंय. अहिल्यानगरमध्ये एक…

Read More

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात अपेक्षेप्रमाणं पगार वाढणार का? 5 प्रमुख घटक कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन वाढीचा हिशोब ठरवणार – 8th pay commission 5 salary revision factors beside fitment factor central govt employees must know

8th Pay Commission 5 Key Factors: आठव्या वेतन आयोगाअंतर्गत केवळ फिटमेंट फॅक्टरमुळे तुमचा पगार आणि पेन्शन वाढेल का? याचे उत्तर आहे – नाही. 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेल्या आठव्या वेतन आयोगाने आपला निम्मा कार्यकाळ – 9 महिने — पूर्ण केला असून आता केवळ मागण्यांवरच नव्हे तर देशाच्या आर्थिक वास्तवावर लक्ष केंद्रित केले जात आहे….

Read More

राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला यावं:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान, म्हणाले- विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर राजकारण करू नका

नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असेही म्हटले. फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांच्यात खरोखर हिंमत असेल, लोकशाही आणि संविधानावर विश्वास असेल…

Read More

ITR Filing Last Date | Income Tax Return Benefits & Loan Eligibility

नवी दिल्ली23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आर्थिक वर्ष 2025-26 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. सामान्य करदात्यांसाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. अनेक लोकांचा असा समज आहे की जर त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि ते कराच्या कक्षेत येत नसतील, तर त्यांना ITR भरण्याची गरज…

Read More

Video of youth teaching the constitution to mumbai police goes viral after delhi police crackdown; मुंबईत पोलीस रस्त्यावरून हकलून द्यायला आले, तरुण पोराने अख्खं संविधान शिकवलं; कर्मचारी गुपचूप निघून गेला

मुंबई: जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर देशभरातील वातावरण ढवळून निघालं असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध राज्यांमध्ये तरुण रस्त्यावर उतरत आंदोलन करत असून महाराष्ट्रही याला अपवाद नाही. राजधानी मुंबईत पोलिसांनी जमावबंदी लादल्यानंतरही विद्यार्थी आपला आवाज बुलंद करत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड…

Read More

Sikkim Tunnel Tragedy: सिक्कीमच्या निमित्ताने… – 20 workers died in hydropower project tunnel collapse landslide accident in sikkim

Sikkim Tunnel Tragedy: प्राथमिक निरीक्षण असे की, सोमवारी दुपारी बोगद्यातील खडकांमध्ये संचय असलेल्या मिथेन वायूची अचानक मोठ्या प्रमाणात गळती होऊन स्फोट झाला. त्या स्फोटाने काही प्रमाणात भूस्खलन झाले. सिक्कीम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून दिल्लीत रण पेटलेले असताना सिक्कीममधील जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात झालेली दुर्घटना कदाचित काहीशी दुर्लक्षित राहू शकते. त्यात किमान २० जणांनी…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- जन नायकन:विजयच्या शेवटच्या चित्रपटावर राजकारण भारी पडले, तीन तासांचा प्रवास कंटाळवाणा तमाशा बनला

विजयचा शेवटचा चित्रपट असल्यामुळे ‘जन नायकन’ केवळ एक रिलीज नव्हता, तर कोट्यवधी चाहत्यांसाठी एक भावनिक क्षण होता. हा चित्रपट त्याच्या दीर्घ सिनेप्रवासाला एक अविस्मरणीय निरोप देईल अशी अपेक्षा होती. पण दिग्दर्शक एच. विनोथ यांनी याला कथेपेक्षा जास्त राजकीय संदेश आणि स्टारची प्रतिमा उजळण्याचे माध्यम बनवले. परिणामी, चित्रपट अनेकदा मनोरंजनाऐवजी एखाद्या निवडणूक भाषणासारखा वाटू लागतो. विजयची…

Read More