Headlines

नाशिकमधील खड्डे अन् कुंभमेळ्यावरून छगन भुजबळांना संताप अनावर; गिरीश महाजनांना सुनावलं – chhagan bhujbal slams girish mahajan over nashik potholes



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक शहरातील रस्त्यांची चाळण आणि खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे जीव गेल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. नाशिकमध्ये इतकी वाईट परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती असं म्हणत भुजबळ संतापले. या प्रकरणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि संबंधित यंत्रणांनी यामध्ये लक्ष घालावं असा सल्ला त्यांनी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत