Headlines

सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन रद्द:अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती

नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन राज्य शासनाने रद्द केले आहे. त्यांची अमरावती जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर पुनर्रस्थापना करण्यात आली असून, काळुसे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शासनाच्या आदेशानुसार, सिद्धेश्वर काळुसे यांना २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व…

Read More

एडीसीसीच्या धोरणात्मक निर्णयावरील बंदीला हायकोर्टाची स्थगिती:विभागीय सहनिबंधकांकडून स्पष्टीकरण मागवले, कारवाईचा इशारा

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यावर घालण्यात आलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सत्ताधाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे पत्र विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी…

Read More

Jitendra Awhad Participate in CJP Protest in Delhi

कॉक्रोच जनता पार्टीला राजकीय नेतेमंडळींकडून मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज दिल्लीत जंतरमंतर मैदानावर पोहोचले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली / ठाणे : नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि…

Read More

वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला:50 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला, अर्धशतक आईला समर्पित केले

भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला 7 गडी राखून हरवले. झिम्बाब्वेच्या हरारे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले. त्यांनी सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सामन्यात काही मनोरंजक क्षणही आले. सूर्यवंशीने अर्धशतक झळकावल्यानंतर आपल्या आईच्या नावाचे पहिले अक्षर ‘A’ चे चिन्ह केले. त्यांच्या आईचे नाव आरती सूर्यवंशी…

Read More

19 चेंडूंत अर्धशतक करूनही वैभवला पुरस्कार नाही; मयंक यादवच का ठरला सामनावीर?

Mayank Yadav, Vaibhav Sooryvanshi News : वैभव सूर्यवंशीने अवघ्या १९ चेंडूंत ठोकली फिफ्टी! तरीही प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मयंक यादवला का मिळाला? भारताच्या विजयाचा पाया रचणाऱ्या मयंकच्या कामगिरीमागचं नेमकं कारण जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आंतरराष्ट्रीय…

Read More

Dharmendra Pradhan’s Daughter Naimisha Deactivates Instagram वडील राजीनामा देईना म्हणून टिकेची झोड – dharmendra pradhan daughter naimisha instagram deactivated online trolling

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 10:11 pm #DharmendraPradhan #NaimishaPradhan #DharmendraPradhanDaughter #NaimishaPradhanInstagram #DharmendraPradhanControversyनीट प्रकरण जे धमेंद्र प्रधान यांच्यापर्यंत मर्यादित होतं ते आता थेट त्यांच्या घरापर्यंत आणि विदेशात शिक्षण घेत असलेल्या त्यांची मुलगी नैमिषा प्रधान यांच्यापर्यंत पोहचलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात वातावरण तापलेलं असतानाच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर त्यांची लेक आता नैमिषा आंदोलकांच्या रडारवर आहे….

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण:पीएम मोदींच्या निर्देशानुसार फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना; विरोधकांनी संसदेत चर्चा करावी – मोहोळ

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार नीटसह विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना केली जात आहे. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत असून, या गैरप्रकारातील एकाही दोषी व्यक्तीला सोडले जाणार…

Read More

Sonam Wangchuk’s New Letter Creates Twist Pradhan यांच्या राजीनाम्याचा विचार व्हावा, भूमिका मवाळ? – wangchuk letter government softens stand dharmendra pradhan issue

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 9:39 pm Follow #SonamWangchukLetter #DharmendraPradhan #PradhanResignation #CJPProtestDelhi #StudentProtestकेंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही. याउलट त्यांनी आता मवाळ भूमिका घेतली असून जे सरकार जवळपास महिनाभर या आंदोलकांशी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा टाळत होतं ते आता नरमाईच्या भूमिकेत आलंय. काल वांगचुक यांच्या 25 व्या उपोषणाच्या दिवशी त्यांना…

Read More

श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा विक्रम; टी-20 कर्णधार म्हणून रचला ऐतिहासिक विक्रम

Shreyas Iyer toss record : गेल्या सात सामन्यांपासून कर्णधार म्हणून विजयाची प्रतीक्षा असलेल्या श्रेयस अय्यरने अखेर आजचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकला आहे. टॉस जिंकताच त्याने एक मोठा विक्रम मागे टाकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांचं लक्ष युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लागलं होतं. मात्र, सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने…

Read More

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण 2 महिन्यात हटवा:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश, हिंगोलीत घेतली यंत्रणांची बैठक

हिंगोली जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण दोन महिन्यात हटविण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी ता. २३ सायंकाळी जिल्ह्यातील आढावा बैठकीत दिले आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातून होणारी वाळू चोरी खपवून घेतली जाणार नाही. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बैठक घेतली. यावेळी…

Read More