Headlines

Sonam Wangchuk’s New Letter Creates Twist Pradhan यांच्या राजीनाम्याचा विचार व्हावा, भूमिका मवाळ? – wangchuk letter government softens stand dharmendra pradhan issue


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#SonamWangchukLetter #DharmendraPradhan #PradhanResignation #CJPProtestDelhi #StudentProtestकेंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही. याउलट त्यांनी आता मवाळ भूमिका घेतली असून जे सरकार जवळपास महिनाभर या आंदोलकांशी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा टाळत होतं ते आता नरमाईच्या भूमिकेत आलंय. काल वांगचुक यांच्या 25 व्या उपोषणाच्या दिवशी त्यांना गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूत हलवण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी भेट घेत विचारपूस केलीय. सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे. ही भेट झाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी एक पत्र सार्वजनिकरित्या सरकारकडे दिलंय जे पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत त्यांची भूमिका बददली का असा प्रश्न उपस्थित झालाय. तेव्हा वांगचुक यांनी दिलेल्या पत्रात काय लिहिलं आहे, त्यांच्या मागण्या बददल्या आहेत का आणि प्रधान यांचा थेट राजीनामा नाहीतर राजीनाम्याचा विचार करावा असं सरकारलं आवाहन करणारा मुद्दा कसा समोर आलंय. सीजेपीचं यावर काय म्हणणं आहे आणि दोन्हींच्या भूमिका आता वेगवेगळ्या कशा वाटतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.Union Education Minister Dharmendra Pradhan is unlikely to resign, but the government has now softened its stand on the protest. After climate activist Sonam Wangchuk was shifted to the ICU at Medanta Hospital on his 25th day of fasting, Union ministers J.P. Nadda and Jitendra Singh met him and inquired about his health. After the meeting, Wangchuk released a letter to the government, raising questions over whether his stance on Pradhan’s resignation has changed. What did Wangchuk write in the letter? Have his demands changed? How did the issue of asking the government to consider Pradhan’s resignation emerge? In this video, we will examine Wangchuk’s letter, CJP’s response, and how the positions of both sides now appear different.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत