सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मेदांतामधून थेट पोहोचले राजघाटावर, महात्मा गांधींना अभिवादन
► वृत्तसंस्था नवी दिल्लीसामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सोमवारी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुपारी 1:45 वाजता डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पत्नी डॉ. गीतांजली हिच्यासोबत दिल्लीतील राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केले. नीट पेपरफुटीशी संबंधित मुद्यांच्या निषेधार्थ वांगचुक यांनी दिल्लीत तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दिल्लीतील…
