Headlines

हिंगोलीतील लिगो प्रकल्पाजवळील निर्बंध लवकरच शिथिल होणार?:जिल्हाधिकारी आणि उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे निर्बंध शिथील करण्याच्या मागणीवर लिगो एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन अणुऊर्जा व संशोधन विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी सोमवारी ता. २७ दिले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लिगो प्रकल्पाच्या पार्श्वभुमीवर बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा संशोधन…

Read More

Ulhasnagar Crime : दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध, उल्हासनगरमध्ये आईने 19 वर्षीय मुलीला संपवलं

उल्हासनगरमध्ये एका आईने आपल्या 19 वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. मुलीचे दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण आईला त्याला विरोध होता. यातून झालेल्या वादात रागाच्याभरात आईने आपल्या पोटच्या लेकीला संपवलं. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. Source link

Read More

Ahilyanagar 19 year old ankita took extreme step due to failure in neet exam incident in karjat; दरवाजा उघडताच आईला धक्का, अंकिता हे काय करून बसली? १९ वर्षीय तरुणीच्या कृतीने कुटुंबाला धक्का

अहिल्यानगर: कर्जत तालुक्यातील जलालपूर इथं नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आली. अंकिता सुरेश सांगळे असं जीवन संपवलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवलं होतं, मात्र कट-ऑफपेक्षा ११ गुणांनी मागे पडल्याने आलेल्या मानसिक तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला आहे….

Read More

₹10 आणि ₹20 च्या 200 कोटी प्लॅस्टिक नोटा येतील:ही चाचणी, यशस्वी झाल्यास पुढे आणखी नोटा येतील; कागदी चलनही चालेल

बाजारात लवकरच ₹10 आणि ₹20 च्या प्लास्टिक नोटा दिसतील. रिझर्व्ह बँक 100-100 कोटी म्हणजेच एकूण 200 कोटी पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकपासून बनवलेल्या नोटा छापेल. हा प्लास्टिक चलनाचा प्रयोग आहे, जर तो यशस्वी झाला तर पुढे आणखी नोटा छापल्या जातील. केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे. ही माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत दिली….

Read More

West Bengal | बंगालमध्ये साडेसहाशे वर्षे जुन्या आदिना मस्जिदीवरुन तणाव, आदिनाथ मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा

पश्चिम बंगालमध्ये मालदा येथील ऐतिहासिक आदिना मशिदीवरून तणाव वाढला आहे. आदिना मशीद हे आदिनाथ मंदिर असल्याचे सांगत काही संघटनांनी तिथे शिवलिंगाची स्थापना करण्याच्या हिंदू संघटनांच्या दाव्यामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सुरक्षा वाढवली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, बंगालमधील मालदा येथे असलेली आदिना मशीद सुमारे ६५३ वर्षे…

Read More

Dnyaneshwari Yadav Wins Silver Medal

Marathi News Sports Dnyaneshwari Yadav Wins Silver Medal | Commonwealth Games 2026 Weightlifting ग्लासगो1 तासापूर्वी कॉपी लिंक भारताला कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पाचवे पदक मिळाले आहे. ज्ञानेश्वरी यादवने महिलांच्या 53 किलो वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 199 किलो (88 किलो स्नॅच + 111 किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलून रौप्यपदक पटकावले. यासोबतच वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे चौथे आणि…

Read More

भगवान रामाच्या भूमिकेवरून ट्रोल झालेल्या रणबीरचे उत्तर:सुरुवातीला वाटले मी यास पात्र आहे का; रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशने कौतुक केले

नितेश तिवारींच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरच्या कास्टिंगबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर त्याला या भूमिकेसाठी ट्रोलही करण्यात आले. आता रणबीरने स्वतः या प्रश्नांवर आपले मौन सोडले आहे. सॅन डिएगो कॉमिक-कॉनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने पहिल्यांदाच या ट्रोलिंगवर आपली बाजू मांडली. रणबीर म्हणाला की, भगवान रामाचा कोणताही…

Read More

पृथ्वीवर असा सूर्यास्त कधीच पाहिला नसेल! आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून दिसला अद्भूत 360-डिग्री नजारा। Maharashtra Times

नासाचे भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पृथ्वीचा एक थक्क करणारा 360-डिग्री व्हिडिओ शेअर केला आहे. अंतराळातून दिसणारा हा सूर्यास्ताचा नजारा इतका विलोभनीय आहे की, यापूर्वी पृथ्वीवरील असा अद्भूत आणि विस्तीर्ण सूर्यास्त कधीही पाहिला गेला नसल्याचे म्हटले जात आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Student Protest in India :सरकारचं गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन, पण रोज नवीन गुन्हे दाखल, CJI संतापले – student protest in india

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 6:56 pm #BiharBandh #Siwan #SupremeCourt #CJISuryaKantजंतर मंतरवरच्या आंदोलनात विद्यार्थ्यांवरचे गुन्हा मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात देशभरात अजूनही अनेक विद्यार्थ्यांवर एफआयर दाखल होत आहेत. त्यावर प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. पाहूयात देशभरात नेमकं काय घडतंय. #BiharNews #StudentProtest #NEETPaperLeak #TejPratapYadav #PriyankaGandhi #BiharPolice #MaharashtraNews #MarathiExplainer #NewsExplainer #CurrentAffairs Source link

Read More

Shivsena sanjay jadhav deleted post and omraje nimbalkar response on uddhav thackerays birthday; उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं

Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यावरून शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांच्या मनात चलबिचल सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव…

Read More