Headlines

Navnath Waghmare | ५८ लाख नोंदीवरून जरांगेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदे, शिरसाटांवरही जहरी टीका




#navnathwaghmare #obc #manojjarnage #dhananjaymunde मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधलाय…आत्ताच शहाणा हो नाहीतर राजकारण संपेल असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय..यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे चांगलेच आक्रमक झालेत.पाहुया वाघमारे काय म्हणाले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत