दिल्लीच्या सत्ताकेंद्रात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल कोणत्याही क्षणी होऊ शकतो,अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतलेली भेट,त्यानंतर वाढलेली राजकीय हालचाल…यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे…आपण आता पाहूयात कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.