Headlines

maharashtra live news 24th august 2026 maharashtra mumbai rain update Amravati Woman Hospital Fire Incident Conakry Accident Khavdya Dongar Accident Political News; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी



Sanket Nevshe : मूर्तीचा तोल जाताच संकेतने दोन हातांनी पेलण्याचा प्रयत्न केला, शेवटचा व्हिडिओ पाहताच नेवशे कुटुंब भावूक, भावाने सांगितलं अखेरच्या क्षणी काय घडलं

‘भुलेश्वरचा राजा’ ही मुंबईतील २२ फूट उंच गणेश मूर्ती आगमन मिरवणूक सुरु असताना कोसळून झालेल्या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले. या अपघातात मृत्युमुखी पडलेला ३३ वर्षीय संकेत नेवशे हा मंडळाचा मुख्य आधारस्तंभ आणि व्यवस्थापक होता. संकेतचा भाऊ सिद्धेश नेवशे याच्या मनात कोणाविषयी राग नाही, त्याला कोणालाही जबाबदार ठरवायचं नाही, उलट शेवटच्या क्षणीही बाप्पाला सावरण्यासाठी सहज पुढे सरसावलेल्या आपल्या भावाची दृश्यं त्याच्या डोळ्यासमोरुन हटत नाहीयेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत