#USIranWar2026 #MiddleEastCrisis #MarathiNews #CrudeOilPricesअमेरिका आणि इराण या दोन कट्टर शत्रूंमध्ये आता थेट युद्ध पेटलंय. आणि हे युद्ध फक्त या दोघांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर यामध्ये मिडिल इस्टमधले अनेक देश आता होरपळून निघत आहेत. जसे तीन महिन्यांआधी मिडिल इस्टमध्ये हाहाकार माजला होता. ती परिस्थिती आज पुन्हा आपल्याला दिसत आहे. नक्की काय घडतंय? इराणने कोणत्या देशांना टार्गेट केलंय? कुठे किती नुकसान झालंय? आणि या सगळ्याचा तुमच्या-आमच्या खिशावर, शेअर बाजारावर आणि कच्च्या तेलाच्या दरांवर काय परिणाम होतोय? सगळं सविस्तर समजून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #StockMarketCrash #ShareMarketMarathi #GlobalInflation #Geopolitics #StraitOfHormuz #OperationEpicFury #ExplainerVideo #CurrentAffairsMarathi #PetrolDieselPrice