Ladki Bahin Yojana 92 लाख महिलांची नावे कापली? Beed ची चर्चा का, CAG रिपोर्टनंतर कारवाई वाढली? – maharashtra ladki bahin yojana 92 lakh women removed beed district shocked cag report
Ladki Bahin Yojana 92 लाख महिलांची नावे कापली? Beed ची चर्चा का, CAG रिपोर्टनंतर कारवाई वाढली? – maharashtra ladki bahin yojana 92 lakh women removed beed district shocked cag report
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळल्याची नवी आकडेवारी समोर आली असून बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसल्याचा दावा करण्यात आलाय. एवढंच नाहीतर केवळ एक महिन्यापूर्वीच सरकारने 80 लाख लाभार्थ्यांना योजनेतून कमी झाल्याचे सांगितले होते… मात्र आता पुन्हा एकदा हा आकडा थेट 92 लाखांवर पोहोचलाय… मूळ 2 कोटी 40 लाख असणाऱ्या लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल 38 टक्के एवढी मोठी आहे. राज्य सरकारनं सप्टेंबर २०२५ नंतर पडताळणी सुरू केल्यानंतर ही संख्या समोर आली आहे. त्यामुळे तुमचाही नंबर यात लागला तर नाहीय ना, एकदा अवश्य तपासून घ्या… दरम्यान सरकारनं ही सगळी नावं कमी करण्याचं कारण काय, ई-केवायसीसंदर्भात काही त्रुटी राहिल्या का, बीड जिल्ह्याची एकूण २०२४ च्या मतदार यादीनुसार महिलांची संख्या १० लाख ३८ हजार ८०९ असताना मग २८ लाखांचा आकडा आला कुठून, महिलांसाठी असणाऱ्या सरकारच्या या योजनेवर किती पुरूषांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि CAG अहवालामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर कोणते गंभीर प्रश्न उपस्थित केलेत… आहेत हेच आपण पुढच्या ८ मिनिटात सविस्तर पाहणार आहोत.A shocking new figure has come to light: a total of 92 lakh women’s names have been removed from the Ladki Bahin Yojana. Beed district has been hit the hardest, it is being claimed. Not only this, just a month ago the government had stated that 80 lakh beneficiaries were dropped from the scheme. Now that number has jumped straight to 92 lakh. Compared to the original 2.40 crore beneficiaries, this is a massive 38% reduction. This data has surfaced after the state government began verification of beneficiaries from September 2025 onwards. So, if your name is among those removed, make sure to check once.Meanwhile, what is the government’s reason for removing all these names? Were there shortcomings in e-KYC? Beed district had 10,38,809 women in the 2024 voter list — so where did the figure of 28 lakh come from? How many men tried to avail the benefits of this women-centric government scheme? And what serious questions did the CAG report raise regarding Chief Minister’s Ladki Bahin Yojana? We will examine all this in detail in the next 8 minutes.