Bhagirath Choudhary यांनी काकडीसाठी घेतलेल्या ९९ लाखांच्या सबसिडीमुळे वादात – union minister bhagirath choudhary faces controversy after receiving government subsidy from his own ministry
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 3:21 pm Follow केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री असलेले भागीरथ चौधरी शेतात लावलेल्या काकडीसाठी सरकारी अनुदान घेतल्यामुळे वादात सापडलेत. त्यांच्या शेतात कृत्रिम तलाव आणि चार मोठे पॉलीहाऊस उभारलेले आहेत. याच ठिकाणी एक फलक लावलेला आहे… ज्यानं त्यांच्या शेतातील एक प्रकरण उघड केलं आणि ते वादात सापडले. हे प्रकरण…
