Headlines

Tukaram Munde यांची दूध उत्पादक, विक्रेत्यांना वॉर्निंग! दूध खरेदीबाबत नागरिकांनाही केलं जागरुक – fda commissioner tukaram mundhe on strict action to be taken against adulterating milk

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 8:27 pm #tukarammundhe #fda #milkadulterationहॉटेल्सवर कारवाईचा बडगा एकीकडे सुरु असतानाच आता दूध विक्रेते आणि उत्पादक तुकाराम मुंढेंच्या रडारवर आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडले आहेत. हॉटेल व्यावसायिक, पनीर विक्रेते आणि बेकरी चालकांवर धडक कारवाई केल्यानंतर आता तुकाराम मुंढेंचा मोर्चा…

Read More

Ayatolla Ali Khamenei यांना शेवटचा निरोप, Israel गर्दीतही घात करण्याच्या तयारीत, Mojataba अनुपस्थित – ayatolla ali khamenei last rites

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 7:48 pm #Iran #AyatollahAliKhamenei #AliKhamenei #IranNewsइराणचे माजी सुप्रीम लीडर दिवंगत नेते अयातोल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. पुढचे पाच दिवस हा सोहळा चालणार आहे. ज्यात जगभरातील कोट्यवधी लोक सहभागी होतील. १०० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. मात्र याचवेळी इस्रायल डाव साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अली खामेनेई यांचे चिरंजीव…

Read More

सरकारला लोकांना गुलाम बनवायचं आहे का? Bombay HC चे Justice Madhav Jamdar यांचा सवाल – high court justice madhav jamdar on bjp government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 5:11 pm #BombayHighCourt #JusticeMadhavJamdar #MumbaiPolice #Democracyमुंबई उच्च न्यायलय म्हणजेच बॉम्बे हायकोर्टचे न्यायाधीश माधव जामदार यांनी एका प्रकरणाचा सुनावणी आणि निकाल देताना सध्याच्या सरकारवर अत्यंत महत्वपूर्ण टीप्पणी केली आहे. सध्याच्या सरकारला जनतेला गुलाम बनवायचं आहे का असा महत्वपूर्ण प्रश्न विचारताना त्यांनी सरकारला प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? लोकशाहीत सरकारवर टीका करणे,…

Read More

Maharashtra Farmer Gaun Khanij Royalty Free विहीर, गोठा, शेतघरांसाठी गौण खनिज मोफत – maharashtra free gaun minor minerals khanij royalty free for farmers maharashtra new government decision for wells cowsheds and farmhouses

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 3:41 pm राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. 2 जूलैला विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी ही घोषणा केली असून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा देखील दिलाय. यापुढे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता शेतीकामांसाठी गौण खनिजावरील ‘रॉयल्टी’ पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री बावनकुळेंनी घेतल्यानं शेतकऱ्यांचा मोठा…

Read More

Vasant More : एकनाथ शिंदेंकडून आलेल्या ऑफरची आठवण, वसंत मोरे ठाकरेंची सोडणार? – shivsena ubt leader vasant more receives offer from eknath shinde shiv sena

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 3:20 pm Follow महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा संपतच नाहीयेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल सहा खासदार आणि विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या राजकीय भूकंपाचे हादरे पुण्यातही जाणवू लागले असून, आता ठाकरे सेनेचे पुण्यातील…

Read More

NCP (SP) काँग्रेसमध्ये विलीनीकरण ? की NDA च्या सत्तेत सहभागी होणार? Sharad Pawar यांची दोघांशी चर्चा – ncp sp congress merger or nda alliance

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 7:28 pm #SharadPawar #NCP #CongressMerger #NDAमहाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना आपल्या गोटात ओढण्याचे (फोडाफोडीचे) प्रयत्न वेग घेत असतानाच, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ या पक्षासाठी दोन संभाव्य राजकीय पर्यायांवर चर्चा सुरू केली आहे. एकतर काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणे किंवा भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील…

Read More

Tamilnadu CM Thalapati Vijay यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, TVK आमदारांना 35 कोटींची ऑफर – tamilnadu cm thalapathy vijay vs dmk 35 crore mla- poaching row

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 3:35 pm 2 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेला अभिनेता आणि मुख्यमंत्री थलपती विजय यांचा TVK पक्ष फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सरकारमधील १५ आमदारांना तब्बल ३५ ते ५० कोटींची ऑफर देत खरेदी करून फ्लोअर टेस्टच्या माध्यमातून विजय यांचे सरकार पाडण्याचा डाव आखण्यात आला होता. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण थेट थलपती विजय आणि राहुल गांधींपर्यंत…

Read More

Mumbai Manhole news : स्कूल बसवर झाड, आता मॅनहोलमध्येच पडला, मुंबईत जीव इतका स्वस्त झालाय का? – mumbai manhole

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 5:23 pm #mumbai #bmc #sakinaka #manholeमुंबई संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच मुंबईत अनेक दुर्घटना घडत आहे. याची जबाबदारी मुंबई महानगरपालिका घेणार का. राजकारणी सध्या फोडाफोडीत व्यस्त आहे. त्यामुळे सामान्यजनांचं जगणं मुश्किल झालंय. सविस्तर पाहुयात मुंबईत नेमकं काय घडलंय या एक्सप्लेनरमधून. Source link

Read More

Amit Shah Deputy PM : Yogi, Fadnavis यांचा पत्ता कट ? शाहांची उपपंतप्रधान पदाची तयारी? अर्थ काय? – amit shah deputy pm

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 3:58 pm #AmitShah #NarendraModi #YogiAdityanath #DevendraFadnavisदेशाचे गृहमंत्री अमित शाह यांची उपपंतप्रधान पदासाठी तयारी सुरु असल्याची माहिती दिल्लीतल्या सूत्रांनी दिली आहे. गृहमंत्री हे आधीच देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात शक्तिशाली पद आहे. मग आता चर्चा आहे की अमित शाह यांना याहून मोठं ‘प्रमोशन’ मिळणार आहे! याचा अर्थ ही चर्चा उपपंतप्रधान पदाची आहे. पण…

Read More

Vasantrao Naik महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक कसे झाले? Congress, Shivsena कशी वाढवली? – vasantrao naik get a new identity as the father of green revolution

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 6:53 pm गोष्ट आहे 1 जुलै 1913 मधली. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील गहुली गावात जन्मलेल्या एका बंजारा समाजातील हिऱ्याची… हे हे बाळ जन्माला आलं तेव्हा संपूर्ण कुटुंब भटकंतीचे जीवन जगायचं. आजच्याच दिवशी जन्म घेतलेला या हिऱ्यानं पुढे आपलं संपूर्ण जीवन कृषी आणि शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलं. महाराष्ट्रला खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण बनवत सिंचन क्षेत्र,शेतीतज्ञांचा…

Read More