Headlines

Aamir Khan Wedding आमिर खानचे तिसरे लग्न संपन्न, गौरीशी लग्नबंधनात अडकला

अभिनेता आमिर खानने त्याची पत्नी गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. या जोडप्याने विवाहसोहळ्यात स्वाक्षरी करून पती-पत्नी म्हणून त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या फोटोनंतर आता त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्नाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, हे जोडपे लग्नाचे विधी…

Read More

जयशंकर दहा दिवसांसाठी 6 देशांच्या दौऱ्यावर रवाना, इराण-अमेरिका तणाव निवळल्यानंतर भारत सक्रिय

► वृत्तसंस्था नवी दिल्लीइराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेला लष्करी तणाव निवळल्याने, भारताने आपला जागतिक राजनैतिक प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रविवार, 5 जुलै 2026 रोजी एका महत्त्वपूर्ण 10 दिवसीय बहुराष्ट्रीय दौऱ्यावर रवाना झाले. हा दौरा पश्चिम आशियाई देशांशी भारताचे संबंध दृढ करण्यासोबतच संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनसारख्या जागतिक मंचांवर भारताचे स्थानही…

Read More

Assam Vidhan Sabha आसामच्या विधानसभेचं कामकाज आता हिंदीतूनही, ६ जुलैपासून होणार अंमलबजावणी

आसाम विधानसभेने शासकिय कामकाजासाठी अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आसाम राज्यात हिंदी भाषेचा वापर पहिल्यांदाच करण्यात येत आहे.  आसाम विधानसभेचे अधिवेशन ६ जुलैपासून ६ जुलैपासून आसाम विधासभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून या दिवसापासून आसामच्या विधानसभेत हिंदीचा वापर अधिकृतपणे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आसाम विधानसभेचे अध्यक्ष रणजीत कुमार यांनी दिली….

Read More

Rain Impact on Flight मुसळधार पावसामुळे मुंबईतील ४ उड्डाणे रद्द, १३ विमानांचे मार्ग बदलले

गेल्या २४ तासांत राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम विमान मार्गांवर झाला आहे. रविवारी मुंबईत झालेल्या प्रचंड पावसामुळे चार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि १३ विमानांचे मार्ग बदलण्यात आले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. मार्ग बदलण्यात आलेली सर्व विमाने आता मुंबईत परतली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुसळधार पाऊस, कमी…

Read More

Maharashtra Rain Satelite Photo महाराष्ट्र आणि बंगालवर ढगांचे उंचच्या उंच थर…इस्रोच्या सॅटेलाईटच्या फोटोंमधून दिसला मान्सूनची धुवाँधार बरसात

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रासह बंगालमध्ये मान्सूनच्या जोरदार सरी बसरल्या आहेत. महाराष्ट्रात पश्चिम भागासह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. दरम्यान महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर ढगांची दुलई दाखवणारे काही फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने सॅटेलाईटद्वारे टिपले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) उपग्रह छायाचित्रांमधून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर ढगांचे उंचच उंच…

Read More

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना अखेरचा निरोप; अंत्ययात्रेला लाखोंची उपस्थिती

इराण – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला तब्बल चार महिन्यांनंतर सुरुवात झाली आहे. अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान २८ फेब्रुवारी २०२६ रोजी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हवाई हल्ल्यात ८६ वर्षीय खामेनी यांचा मृत्यू झाला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांचा अंत्यविधी पुढे ढकलण्यात आला होता. आता तेहरानमध्ये लाखो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून, जगभरातून मोठ्या…

Read More

Radhanagari News | अभयारण्य क्षेत्रातील ओलवन-दाजीपूर आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीचे नुकसान; प्रशासनाकडून पाहणी

राधानगरी  – राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात ओलवन-दाजीपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीचे अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. आपत्तीमुळे झालेल्या…

Read More

Hasane Waterfall | राधानगरीत निसर्गाचा अद्भुत नजारा! हसणे धबधबा दिमाखात कोसळतोय

राधानगरी  – राधानगरी तालुक्यातील अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निसर्गाचे मनोहारी रूप खुलून आले असून, हसणे ता, राधानगरी या गावाजवळील प्रसिद्ध हसणे धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. धुक्याची दुलई, घनदाट जंगल, डोंगररांगा आणि फेसाळ पांढऱ्या पाण्याच्या धारा यामुळे हा धबधबा सध्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे.   राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही…

Read More

सांगली अलर्ट! शिराळ्यात ढगफुटीसदृश पाऊस, पूल पाण्याखाली

सांगली -जिल्ल्यात सलग तिसऱ्या विबशी पावसाने हजेरी लावली. सांगली मिरजेसह जिल्हाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून बाळबा तालुक्यातील काही मंडलातही अतिवृष्टी झाली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातील पाणीसाठा चोवीस तासात तीन तर बारणा धरणातील पाणीसाठा जबलपास एक टीएमसीने वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे जिल्हयाच्या…

Read More

IMD Heavy Rain Alert | महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार! कोणत्या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज अलर्ट?

मुंबई :राज्यात मान्सुनने जोरदार बॅटींग सुरु केली आहे.. अनेक भागांमध्ये मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार कोकण, सह्याद्री परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे….

Read More