15 indian die in Veatnam पर्यटनाचा आनंद आक्रोशात बदलला…बोट उलटल्याने व्हिएतनाममध्ये १५ भारतीयांचा मृत्यू
व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ एक बोट उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये एकूण १५ भारतीय पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी एपी या वृत्तसंस्थेला दिली आहे. व्हिएतनामच्या फु क्वोकजवळील होन मे रुट न्गोई बेटाजवळ बोट उलटली, तेव्हा त्या बोटीत…
