Headlines

POK News ‘पीओके’मध्ये पाकविरोधी आवाज बुलंद पाकिस्तानी सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम

► वृत्तसंस्था इस्लामाबादपाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) तणाव सातत्याने वाढत आहे. जम्मू- काश्मीर संयुक्त आवामी कृती समितीने (‘जेएएसी’) पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या 38 मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना मोठ्या आंदोलनांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ‘जेएएसी’ने पाकिस्तानी सरकारला दिला आहे. सध्याचा मुद्दा 27 जुलै रोजी होणाऱ्या प्रादेशिक निवडणुकांचा आहे. 9 जूनपासून उमेदवारी अर्ज…

Read More

Iran War अमेरिका-इराणचे परस्परांवर हल्ले अमेरिकेचा 90 स्थानांवर हल्ला, इराणचे प्रत्युत्तर

► वृत्तसंस्था वॉशिंग्टन डी. सी., तेहरान अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी अकाली संपुष्टात आल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या स्थानांवर पुन्हा जोरदार हल्ला केला आहे. अमेरिकेने इराणच्या 90 महत्वाच्या स्थानांवर क्षेपणास्त्रे आणि युद्धविमाने यांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इराणची राजधानी तेहरानच्या रेल्वेलाईनला लक्ष्य करण्यात आले. ही रेल्वे लाईन तेहरानपासून इराणचे दिवंगत धार्मिक नेते आयातोल्ला खमेनेई यांच्या…

Read More

Madhavi Puri Case माधबी पुरी बुच यांच्यासह सेबी अधिकाऱ्यांना दिलासा; विशेष सत्र न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द

मुंबई ( प्रतिनिधी )शेअर बाजारातील कथित फसवणुकी प्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधबी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांना मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपिठाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला. या निर्णयामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मोठा धक्का बसला. अमेरिकास्थित ‘हिंडनबर्ग‘ संस्थेने अदानी समूहाच्या कथित आर्थिक घोटाळ्यातील परकीय निधीत माधबी पुरी…

Read More

22 जुलैनंतर राम मंदिराच्या व्यवस्थेत बदल दर्शनापासून ते देणगी व्यवस्थापनापर्यंत मोठे बदल केले जाणार : ट्रस्टवरील रिक्त जागाही भरणार

► वृत्तसंस्था अयोध्याश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट 22 जुलैनंतर राम मंदिराच्या व्यवस्थेत व्यापक बदल लागू करण्याची तयारी करत आहे. दर्शन व्यवस्था, राग-भोग, पूजा पद्धती, भक्तांसाठीच्या सुविधा आणि प्रशासकीय प्रणाली अधिक पद्धतशीर व पारदर्शक करण्यासाठी ट्रस्ट विचारमंथन करत आहे. रामानंदी परंपरेतील अयोध्येतील संत आणि विद्वानांच्या सूचनांचाही यात समावेश केला जात आहे.  सूत्रांनुसार, 22 जुलै रोजी होणाऱ्या ट्रस्टच्या…

Read More

Nida Khan Bail “भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तुरुंगात जन्म देण्याची वेदना स्त्रीसाठी असह्य” निदा खानला जामीन मंजूर करताना कोर्टाचे भावनिक विधान

नाशिकमधील हाय-प्रोफाईल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात, स्थानिक न्यायालयाने ६ जुलै रोजी गर्भवती निदा खानला जामीन मंजूर केला. तुरुंगात बाळाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही स्त्रीसाठी असह्य असते, असे न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात न्यायालयाने भगवान कृष्णाच्या जन्माचाही दाखला दिला. न्यायालयाच्या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध करून देण्यात आली.न्यायालय काय म्हणाले?या संवेदनशील प्रकरणात अतिरिक्त…

Read More

TMC Ex MP Join BJP ममता दिदींच्या तीन माजी सहकाऱ्यांनी थेट भाजमध्ये प्रवेश केला, बंगालच्या राजकारणात टीएमसीची गळती सुरुच

प्रदेश भाजप अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांना पक्षात सामील करून घेण्यात आले.पक्षाच्या सॉल्ट लेक येथील कार्यालयात राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, भट्टाचार्य यांनी माजी खासदारांना भाजपचे झेंडे देऊन त्यांचे स्वागत केले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर गेल्या महिन्यात देव, राय आणि बराइक यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता आणि तृणमूल काँग्रेसमधून बाहेर…

Read More

Ashadhi Ekadashi 2026 माऊली, तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन..

पुणे प्रतिनिधी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात पुण्यनगरीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सहा वाजून पाच मिनिटांच्या सुमारास शहरात दाखल झाला. दोन्ही पालख्यांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा बुधवारी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होता. पिंपरी-चिंचवडकरांच्या…

Read More

Arbaz Shaikh | माझ्या बापाला मरताना नाही पाहू शकत…”; अभिनेत्याच्या आक्रोशानंतर तुकाराम मुंढेंचे नोबल हॉस्पिटलवर धाड टाकण्याचे आदेश

  मुंबई – सैराट या मराठी चित्रपठातील अभिनेता अरबाज शेख सध्या चर्चेत आहे… त्यांने केलेल्या सोशल मिडीयावर एक व्हीडीओ पोस्ट केली आहे.. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.. अरबाजने या व्हिडीओमध्ये सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत.त्याच्या या पोस्टची आता दखल स्वता तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे… हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलचं मेडिकल सील करण्याचे आदेश…

Read More

Raj Thackeray On Devendra Fadnavis |मिसिंग लिंक दुर्घटनेवरून राज ठाकरे संतापले; देवेंद्र फडणवीसांना सुनावलं

मुंबई– राज्यासह पुण्यात मुसळधार पाऊसाने कहर केला होता, त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्याचे पाहायला मिळाले..अनेक ठिकाणी दरड कोसळ्याचा घटना घडल्याचे समोर आल्या होत्या . मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर देखील याला अपवाद राहीला नाही.. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर नुकताच दोन दिवसापुर्वी दरड कोसळला यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बंद झाला होता त्याचवेळी एक्सप्रेस वे सुद्धा पाण्याने भरुन गेला होता….

Read More

Kagal News | कागलमध्ये दुर्दैवी घटना; राहत्या घराची भिंत अंगावर कोसळून ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू

कागल -कागल शहरातील लोहार गल्ली परिसरात बुधवारी रात्री राहत्या घराची भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्मिला उदय कुलकर्णी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील भिंत अचानक कोसळून उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी…

Read More