Headlines

३९ अ कलम १५ दिवसात रद्द करा

‘इनफ इज इनफ’ चळवळीचा सरकारला इशारा: टीसीपी कार्यालयाबाहेर आंदोलकांची निदर्शनेv नगरनियोजन कायद्यातील ‘39 अ’ हे वादग्रस्त कलम रद्द करण्यात यावे, तसेच या कलमांतर्गत काढण्यात आलेल्या सर्व नवीन अधिसूचनांना स्थगिती द्यावी, आणि ही सर्व प्रकिया 15 दिवसांच्या आत पूर्ण करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करत ‘इनफ इज इनफ’ चळवळीने शुक्रवारी नगरनियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त.भा….

Read More

Strong rally in the stock market on the final day, Friday.

सेन्सेक्स 964 अंकांनी तर निफ्टी 261 अंकांनी तेजीत, आयटी आणि बँकिंग समभागांची खरेदी वृत्तसंस्था, मुंबई शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बँकिंग आणि आयटी समभागांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार मोठी उसळी घेत बंद झाला. सेन्सेक्स 964 तर निफ्टी 261 अंकांनी चढत बंद झाला. शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 964 अंकांनी वाढत…

Read More

France and England face off today for third place.

उपांत्य सामन्यातील पराभवातून सावरण्याचे दोन्ही संघांसमोर आव्हान वृत्तसंस्था, मियामी : आज शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात उतरताना फ्रान्स आणि इंग्लंडला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दाऊण पराभवातून सावरून पुन्हा उभे राहावे लागेल. फ्रान्स संघाचे प्रशिक्षक म्हणून दिदिए दुशाम्प यांचा हा शेवटचा सामना असेल, तर किलियन एमबाप्पे वैयक्तिक विक्रमाच्या दिशेने वाटचाल करेल. दोन्ही संघांच्या अंतिम संघात मोठे बदल…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचा भरगच्च कार्यक्रमाने होणार वाढदिवस साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी : आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या, शनिवार दि. १८ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथील संपर्क कार्यालयात सुमारे २०० वृक्ष वाटप कार्यक्रमाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे….

Read More

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे नं.१ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

न्हावेली /वार्ताहर : सिंधुदुर्ग जिल्हा युवा भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, धाकोरे नं.१ येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर…

Read More

Boy Trapped Between a Lion Wolf and Deadly Fish Can You Solve This Viral Brain Teaser | समोर सिंह, मागे लांडगा; मुलगा वाचणार तरी कसा? जर तुमच्याकडे तल्लख मेंदू असेल तर हे कोडं सोडवून दाखवा

Viral Riddle: समोर सिंह, मागे लांडगा आणि खाली शिकारी मासे…अशा वेळी मुलगा स्वतःचा जीव कसा वाचवेल? हे कोडं सोडवा आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. (फोटो सौजन्य – crazy_boy_14456/Instagram) नदीवर एक अरुंद पूल बांधलेला आहे. या पुलावरून एक लहान मुलगा नदी पार करत असतो. पण तितक्यात त्याच्यासमोर एक भला मोठा सिंह येऊन उभा राहतो. मागे…

Read More

घे भरारी फाउंडेशनतर्फे केसरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशनतर्फे दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून केसरी गावातील ग्लोबल एक्वेरियम येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता सावंत, डॉ. निखिल अवधूत, डॉ. नेहा सावंत, डॉ. नेत्रा सावंत, डॉ. सूर्यवंशी, डॉ. सतीश सावंत तसेच डॉ. कशाळीकर मॅडम हे उपस्थित राहून…

Read More

जीवघेणा खड्डा बुजवून विलास बांदेकर यांची समाजोपयोगी सेवा

कट्टा/वार्ताहर : मालवण कसाल हमरस्त्यावर गुरामवाड येथे रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डा अनेक दिवस वाहनचालकांसाठी अपघाताचे कारण ठरत होता. बरेच वाहन चालक त्याठिकाणी अपघात होऊन पडले. याची माणुसकीच्या दृष्टीने दखल घेत प्रशासनाची वाट न पाहता वरची गुरामवाडी ग्रामपंचायत तथा सेवास्पर्श फाउंडेशनचे सदस्य विलास बांदेकर यांनी शानू डिसोझा आणि योगेश कामतेकर यांच्या मोलाच्या सहकार्याने हा खड्डा भरून…

Read More

Lioness Outsmarts Crocodile to Save Her Cub in Dramatic Wildlife Encounter | ‘माझं पिल्लू सोड नाहीतर तुझ्या पिल्लाचा जीव घेईन’, सिंहीणीनं मगरीला केलं ब्लॅकमेल, जंगलातील जीवघेणी लढाई व्हायरल

Viral Wildlife Video: सिंहिणीनं हुशारी दाखवत मगरीचं पिल्लू पकडलं. त्यामुळे स्वतःचं पिल्लू वाचवण्यासाठी मगरीला सिंहाचं पिल्लू सोडावं लागलं. जंगलातील हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ai generated images सिंह हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी मानला जातो. कारण एकतर त्याच्याकडे प्रचंड ताकद असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंह हा वाघासारखा एकटा हल्ला…

Read More

Please Dont Retire Rohit Sharma Fans Make Emotional 2027 World Cup Appeal Video Viral | ‘रोहित प्लीज २०२७ चा वर्ल्ड कप खेळ’, चाहत्यांनी घेरलं, हीटमॅनची नजर पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Fans Video: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या एकदिवसीय निवृत्तीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहितची लोकप्रियता दर्शवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते त्याला निवृत्ती घेऊ नकोस, अशी भावनिक विनंती करत आहेत. (फोटो सौजन्य – viralinningss/Instagram) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केला. खरं तर इंग्लंड दौऱ्यावर आल्यापासून भारतीय संघ…

Read More