Headlines

Why Finding a Flat in Mumbai Feels Tougher Than Cracking UPSC Video Viral | ‘चार वीटा आणि एक पत्रा लावला की खोली तयार’, मुंबईतील घरांची तरुणानं घेतली फिरकी; ५५ लाख वेळा पाहिला गेलाय हा व्हिडीओ

Mumbai housing crisis: मुंबईत भाड्याने घर शोधणं आज अनेकांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. वाढतं घरभाडं, मर्यादित बजेट आणि घरमालकांच्या विविध अटी यामुळे लोकांना मनासारखं घर मिळणं कठीण होतं. याच समस्येवर भाष्य करणारा एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – yuvraj.dua/Instagram) UPSC किंवा JEE सारख्या परीक्षा पास करणं किती कठीण…

Read More

कुणकवळेत गुरुपौर्णिमेनिमित्त दक्षिणायन भ्रमण उत्सवाचे आयोजन

चौके/प्रतिनीधी : श्री स्वामी समर्थ मठ, श्रीक्षेत्र कुणकवळे येथे आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री स्वामी समर्थ मूर्ती संकल्पाप्रमाणे दक्षिणायन भ्रमण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून दक्षिण दिशेचा दरवाजा श्री स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येणार असून, श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनापासून दर्शनासाठी उघडलेला हा दक्षिण दिशेचा दरवाजा आज…

Read More

दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओप्रकरणी तक्रार दाखल

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांचे अनधिकृत चित्रीकरण करून त्याचे संपादित (एडिट) व दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची बदनामी केल्याचा गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच महिला अधिकाऱ्यांचा मानसिक छळ व प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी…

Read More

व्हीबी-जी राम जी अंतर्गत अखंड रोजगार द्या

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक प्रतिनिधी बेळगाव व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. तींच्या हद्दीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात मंजूर विकासकामे उपलब्ध नसल्यास किमान पाच नवीन कामांचा कृती आराखडा…

Read More

हिंदूनगरात महिलेचे गंठण लांबवले

मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याचे कृत्य त. भा. प्रतिनिधी बेळगाव होंडा अॅक्टिव्हावरून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील गंठण मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने पळविले आहे. रविवारी रात्री हिंदूनगर-टिळकवाडी येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. रात्री उशिरा टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. हिंदूनगर-टिळकवाडी येथील 39 वर्षीय जयश्री या कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. बसस्थानकावर आपली होंडा अॅक्टिव्हा…

Read More

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन रौप्यपदके

वृत्तसंस्था वृत्तसंस्था, ग्लास्गो 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ज्ञानेश्वरी यादवने महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकविले तर पुरुषांच्या 65 किलो वजन गटात राजा मुथुपंडीने भारताला आणखी एक रौप्यपदक मिळवून दिले. ज्ञानेश्वरीने एकूण 199 किलो वजन उचलून (स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो) रौप्यपदक जिंकले. नायजेरियाच्या ओनोमे ओमोलोला दिदिह (206…

Read More

संसदेतील कोंडी फुटली; आज चर्चा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची यशस्वी शिष्टाई : सरकार-विरोधकांमध्ये एकमत वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून निर्माण झालेली कोंडी आता सुटली आहे. विरोधी पक्ष ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर चर्चा करण्यास सहमत झाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारानंतर प्रमुख राजकीय पक्षांचे सभागृह नेते सभागृहात सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यास…

Read More

पाच दिवसांच्या घसरणीला विराम, शेअरबाजारात तेजी

सेन्सेक्स 776 अंकांनी तर निफ्टी 228 अंकांसह तेजीत : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण वृत्तसंस्था, मुंबई गिफ्ट निफ्टीतली तेजी, आशियाई बाजारातील तेजी व कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण याने शेअरबाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली तेजी दिसली. सेन्सेक्स 776 अंक तर निफ्टीने 228 अंकांनी तेजी राखत बंद होण्यात यश मिळवले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई…

Read More

राजीनाम्यानंतर प्रधान यांचे संसदेत स्वागत

एनडीए खासदारांकडून ‘जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा : अधिवेशन कामकाजात सहभाग वृत्तसंस्था नवी दिल्ली माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सोमवारी त्यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनासाठी संसदेत दाखल झाले. एनडीए खासदारांनी त्यांना शाल आणि मिथिला पगडी घालून सन्मानित करत संसद भवनात नेले. याप्रसंगी भाजपसह रालोआच्या खासदारांनी ‘धर्मेंद्र प्रधान जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे प्रधान यांनी 25 जुलै…

Read More

सौदी अरेबियच्या रिफायनरीला आग

वृत्तसंस्था रियाध सौदी अरेबियातील अॅबक्वेक या जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या तेलशुद्धीकरण केंद्राला भीषण आग लागली आहे. या तेलशुद्धीकरण केंद्रात कच्च्या इंधन तेलाच्या स्थिरीकरणाचे काम केले जाते. या केंद्रावर ड्रोन्सने हल्ला करण्यात आला होता. काही ड्रोन्स या तेलशुद्धीकरण केंद्रावर पडल्याने ही आग लागली, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. हा ड्रोन हल्ला कोणी केला याचा…

Read More