बनावट गुणपत्रिकेद्वारे तलाठ्याची नोकरी
चौघा जणांना 2 वर्षांच्या कारावासासह 76 हजारांचा दंड त. भा. प्रतिनिधी बेळगाव बारावीची बनावट गुणपत्रिका देऊन तलाठ्याची नोकरी मिळवणाऱ्या चौघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुसऱ्या न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व 19 हजार रुपये दंड ठोठावला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाचे न्यायाधीश गुरुप्रसाद सी. यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. राजू वेंकटेशप्पा टी., राहणार आनेहळ्ळी, ता….
