Headlines

Free TV Sofa and Dishwasher Canadas Viral Trend Amazes the Internet Video Viral | फ्रीमध्ये मिळत आहेत टीव्ही, सोफा आणि डिशवॉशर; हवी ती वस्तू उचला आणि घरी न्या, कॅनडामधील भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Viral Instagram Video: कॅनडामध्ये घरातील वापरात नसलेल्या, पण चांगल्या स्थितीतील वस्तू घराबाहेर ठेवून त्या गरजू लोकांना मोफत देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. भारतीय महिलेनं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – ruman_tarun/Instagram) भारतामध्ये घरात दरोडा पडला आणि चोरांना पैसे किंवा दागिने सापडले नाहीत, तर ते फर्निचर किंवा घरातील टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन…

Read More

Can You Spot the 3 Differences This Viral Puzzle Will Test Your Eyes | A आणि B दोघेही दिसताहेत अगदी सारखेच, हुशार असाल दोघांमधील फरक शोधून दाखवा

Optical Illusion: तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्र आहेत. या चित्रांमधील फरक पुढच्या १० सेकंदात शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – ChikooBerry/YouTube) पाहूया तुमची नजर किती तीक्ष्ण आहे. तुमच्यासमोर दोन चित्रं आहेत. या चित्रांमध्ये तुम्ही ऑफिसला जाणारा एक व्यक्ती पाहू शकता. या व्यक्तीचा अवतार पाहूनच लक्षात येतं की, त्याला ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला आहे. असो, दोन्ही चित्रं…

Read More

‘डीसी द ब्लडी व्हॅलेंटाइन’मध्ये वामिक

दिग्दर्शक लोकेश कनगराज लवकरच अभिनय करताना दिसून येणार आहे. त्याचा नवा चित्रपट ‘डीसी द ब्लडी व्हॅलेंटाइन“चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात नायिका म्हणून वामिका गब्बी झळकणार आहे. चित्रपटात ती  रोमान्ससोबत अॅक्शनही करताना दिसून येईल. याचा ट्रेलर एका अशा जगाची रोमांचक झलक दाखवितो, जेथे क्राइम, रोमान्स आणि सूड परस्परांशी धडकत असतात देवदास (लोकेश कनगराज)…

Read More

इजिप्तमध्ये 2000 वर्षे जुन्या 18 मकबऱ्यांचा शोध

प्राचीन इतिहासाच्या वारशाला सामावून असलेल्या इजिप्तच्या एका शहरात पुरातत्वतज्ञांनी 18 मकबऱ्यांचा शोध लावला आहे. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन अवशेष मंत्रालयाने याची घोषणा करतहे मकबरे अलेक्झेंड्रियापासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर मरीना अल-अलामीनमध्ये शोधण्यात आले आहेत. हे मकबरे टॉलमी किंवा रोमन शासनाच्या काळातील असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे. या मकबऱ्यांमध्ये चकित करणाऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत….

Read More

Which House Has the Most Money This Viral IQ Puzzle Has Everyone Guessing | Logic Puzzle: एका घरासमोर कार उभी दुसऱ्या घरासमोर सायकल, कोणत्या घरामध्ये आहेत जास्त पैसे? ९९% लोकांनी दिलेय चुकीचं उत्तर

House Puzzle: A, B, C आणि D अशी चार घरं तुमच्यासमोर आहेत. या घरांचं नीट बारकाईने निरीक्षण करा आणि कोणत्या घरामध्ये सर्वाधिक पैसे ठेवले आहेत, ते शोधून सांगा. (फोटो सौजन्य – puzzlesbyfarhan/Instagram) हे कोडं सोडवण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं डोकबाज असणं गरजेचं आहे. तर कोडं असं आहे, तुमच्यासमोर A, B, C आणि D अशी चार घरं…

Read More

बहुजन समाज पार्टीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अरुण जाधव यांची निवड

ओटवणे प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदीओटवणे येथील अरुण जाधव यांची निवड करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर माणगावकर आणि जिल्हा महासचिव दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिकृत नियुक्तीपत्र अरुण जाधव यांना प्रदान करण्यात आले आहे.बहुजन समाज पार्टी (BSP) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

Read More

सावंतवाडी तालुक्यात मतदार नोंदणी ९० टक्के पूर्ण; ८ ऑगस्टपर्यंत मुदत

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात मतदार नोंदणीची प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित १० टक्के काम पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सहा मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.यासंदर्भात सावंतवाडी प्रांत कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार श्री. मुसळे व श्रीमती…

Read More

आचरा वाचनालयाचा चोखंदळ वाचक पुरस्कार निशा पटवर्धन यांना प्रदान

आचरा प्रतिनिधी : आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिर आयोजित चोखंदळ महिला वाचक पुरस्कार श्रीम. निशा यशवंत पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देवून गौरविण्यात आले. हा पुरस्कार मारुती प्रभाकर आचरेकर स्मरणार्थ ॲड. सायली मारुती आचरेकर यांनी पुरस्कृत केला होतायावेळी उपाध्यक्ष अशोक कांबळी पुरस्कर्त्या श्रीमती मृणालिनी…

Read More

युवकांचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी सरकार सज्ज

मुख्यमंत्री : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियान सुरू त.भा. प्रतिनिधी पणजी : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत  संकल्प अभियान’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्रव्यापी मोहिमेच्या गोव्यातील राज्यस्तरीय शुभारंभाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व संबंधित विभागप्रमुख आणि भागधारकांची एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ऑनलाईन (व्हर्च्युअली) संवाद साधत आढावा घेतला….

Read More

‘मातीशिवाय शेती’चे स्वप्न साकार!

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची अभिनव भरारी मनोज पवार दापोली कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना उत्तर देणाऱ्या संशोधनातून समाजाला नवे पर्याय उपलब्ध करून देण्याची परंपरा जपणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मातीशिवाय, कमी जागेत, अत्यल्प पाण्यात आणि पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने वर्षभर ताजा, पौष्टिक व रसायनमुक्त भाजीपाला पिकवणारे स्वयंचलित…

Read More