Headlines

सुभाषचंद्र बोस यांचे नातू तृणमूलबाहेर

वृत्तसंस्था कोलकाता भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत सुभाषचंद्र बोस यांचे चुलत नातू चंद्र कुमार बोस यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. आपण व्यक्तीगत कारणासाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आधी ते भारतीय जनता पक्षात होते. तथापि, काही वर्षांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी या पक्षाचाही त्याग केल्याने त्यांच्या पुढचा निर्णय काय…

Read More

मदुराईत भीषण रस्ते दुर्घटना, एकाच परिवारातील 5 जण ठार

अनेक वाहने परस्परांना धडकली वृत्तसंस्था मदुराई तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात सोमवारी एका भीषण रस्ते दुर्घटनेत चेन्नईतील एकाच परिवारातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामंध्ये एक 3 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. तर दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एक कार अनियंत्रित होत दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. मेलूरनजीक थुम्बैपटी येथील…

Read More

विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांचे योगदान

आचरा प्रतिनिधी : तोंडवळी वरची (ता. मालवण) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवळी वरची येथील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने पंचायत समिती, मालवणचे सदस्य गणेश तोंडवळकर यांनी शाळेला दोन संगणक व एक इन्व्हर्टर देणगीस्वरूपात प्रदान केले. या देणगीमुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यास मोठी मदत होणार असून, वीजपुरवठा…

Read More

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर पुरेशा पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुलभा गायकवाड यांना निवेदन

न्हावेली /वार्ताहर : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसवर गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी पुरेशी आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजना निर्माण करावी, या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (मुंबई) अध्यक्ष विनोद नाईक-राणे यांनी उल्हासनगरच्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करण्यासाठी या पाणीपुरवठा योजनेला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासह इतर विविध मागण्यांवर यावेळी…

Read More

कुडाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब

कुडाळ/ वार्ताहर : कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब यांची,उपाध्यक्षपदी शिवराम पणदूरकर,तर सचिवपदी संदीप गावडे यांच्यासह अन्य तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीसाठी पाच संचालकाचीही एकमताने निवड करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची पूर्वनियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.जिल्हा…

Read More

बांदा- दाणोली जिल्हा मार्गाची अनेक ठिकाणी अशी दयनीय अवस्था

ओटवणे प्रतिनिधी : बांदा- दाणोली या जिल्हा मार्गाचे सध्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू असून सातुळी शाळा, बावळाट मुलांडावाडी, विलवडे तिठा येथे दयनीय अवस्था झाली आहे. याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ महिला व वाहन चालकांना बसत असून या धोकादायक जिल्हा मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन हा…

Read More

कलंबिस्त येथील बिअर शॉपी बंद करण्याची मागणी; अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

सावंतवाडी | प्रतिनिधी : कलंबिस्त गावातील बिअर शॉपी तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच परिसरातील अवैध दारूधंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून, नायब तहसीलदार मनोज मुसळे तसेच पोलीस विभागाला देण्यात आले आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास १५ ऑगस्टपासून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल,…

Read More

बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शरदचंद्र महाबळ यांचे निधन

सावंतवाडी | वार्ताहर : बांदा-पानवळ येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नाबर हायस्कूलचे सचिव, तसेच बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शरदचंद्र धोंडीराम महाबळ (वय ७५) यांचे निधन झाले. महाबळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. सन १९८९ मध्ये अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभर राबविण्यात आलेल्या ‘रामशिला पूजन’ आणि ‘शिला संकलन’ अभियानात…

Read More

भिरवंडे गावच्या एसटी फेऱ्या पूर्ववत आणि वेळेवर सोडण्याचे दीपक घोडे यांचे आश्वासन

कनेडी | वार्ताहर : कणकवली आगारातून गेल्या काही महिन्यांपासून कणकवली-भिरवंडे एसटी बसफेऱ्या अनियमितपणे सुरू होत्या. तसेच, काही फेऱ्या भिरवंडेमार्गे न जाता व्हाया कुंभवडे मार्गे सोडण्यात येत असल्याने विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येच्या पार्श्वभूमीवर माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक…

Read More

Lion Cubs Bond With Deer Fawn Goes Viral Netizens Left Emotional | सिंहाचं पिल्लू हरणासाठी ढाल बनून उभं राहिलं! पिल्लाची डकराळी ऐकून सिंह सुद्धा घाबरला, व्हिडीओ पाहून अंगावर येतील शहारे

Lion and Deer Friendship Video: सिंहाच्या पिल्लाने हरणाच्या पाडसाचे रक्षण केले. जंगलातील हा व्हिडिओ पाहून तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. लोक म्हणत आहेत, मैत्रीमध्ये काहीही अशक्य नसतं. (फोटो सौजन्य – virallpaws/Instagram) ‘घोड्यानं जर गवताशी मैत्री केली तर तो खाणार काय?’ अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. याचा अर्थ असा की, ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहे,…

Read More