5 मिनिटांत मागच्या 3 वर्षांचे IT रिटर्न डाऊनलोड करा, तुमच्या CA ला फोन लावण्याची गरज नाही। Maharashtra Times
बँक लोन, व्हिसा किंवा इतर आर्थिक कामांसाठी अनेकदा मागच्या 3 वर्षांच्या आयटी रिटर्न (ITR) कागदपत्रांची गरज भासते. आता यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून पॅन कार्ड आणि पासवर्डच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटांत तुमचे जुने ITR हे ऑनलाइन डाऊनलोड करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य:…
