Headlines

20 हजारांच्या बजेटमध्ये टॉप-5 स्मार्टफोन्स, भारी कॅमेरा, जबरदस्त बॅकअप, 7,000mAh बॅटरीसह AI फीचर्स। Maharashtra Times

दिवसभरात ऑफिसचे काम, रील्स पाहणे किंवा गेम खेळताना फोनची बॅटरी संपली की आपली चिडचिड होते. पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही. 20,000 रुपयांच्या आत तब्बल 7,000 mAh बॅटरी आणि सोन्याच्या सेन्सरसारखा कॅमेरा असणारे 5 जबरदस्त फोन्स आले आहेत, जे तुमची ही चिंता कायमची मिटवतील. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

तुम्ही घातलेले कपडे तुमचा मूड ठरवतात, ऑफिसमध्ये चिडचिड करणे, घरात थयथयाट करण्यामागे ‘फॅशन सायन्स’!। Maharashtra Times

आपण कपडे फक्त सुंदर दिसण्यासाठी घालतो असा जर तुमचा समज असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. विज्ञान सांगते की आपण जे कपडे निवडतो, त्यावर आपली विचार करण्याची क्षमता आणि मूड ठरत असतो. फॅशन आणि मानवी मेंदूच्या या परस्पर संबंधाला विज्ञानात ‘एन्क्लोथ्ड कॉग्निटिव्हिजम’ म्हटले जाते, ज्याचे आश्चर्यकारक फायदे संशोधनात समोर आले आहेत. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम…

Read More

तुम्ही ‘हार्ट-शेप’ सरोवर पाहिलाय का? अंतराळवीराला अवकाशातून दिसले, निसर्गाचे अद्भुत रूप। Maharashtra Times

फ्रेंच अंतराळवीर सोफी एडेनोट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) टिपलेला एक अनोखा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अवकाशातून त्यांना पृथ्वीवर हृदयाच्या आकाराचे (Heart-shaped) एक सुंदर सरोवर दिसले. हा अद्भूत नजराणा पाहून पृथ्वी जणू संपूर्ण मानवजातीला प्रेमाचा आणि शांततेचा संदेश पाठवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

‘उलटे ग्रहण’ म्हणजे काय? 12 ऑगस्टचे पूर्ण सूर्यग्रहण नकाशावर उलट्या दिशेने सरकताना दिसणार। Maharashtra Times

या महिन्याच्या 12 तारखेला म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी एक अत्यंत आगळेवेगळे आणि दुर्मिळ पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे, ज्याला शास्त्रज्ञ ‘बॅकवर्ड सोलर एक्लिप्स’ (उलटे ग्रहण) म्हणत आहेत. सामान्य ग्रहणांच्या तुलनेत हे ग्रहण नकाशावर पूर्णपणे उलट्या दिशेने सरकताना दिसेल. खगोलशास्त्र आणि विज्ञानप्रेमींसाठी ही एक अतिशय कुतूहल निर्माण करणारी घटना ठरणार आहे. चला तर मग याविषयी ‘सायन्स…

Read More

शत्रूचे रडार निकामी करणारे ‘मोबाईल लाँचर’ आणि 4,000 किमीचा पल्ला; पाहा भारताचे ‘अग्नी-4’ क्षेपणास्त्र तांत्रिकदृष्ट्या किती प्रगत?। Maharashtra Times

संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ‘अग्नी-4’ ची चाचणी अत्यंत खास ठरली, कारण यामुळे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडची युद्धकालीन सज्जता सिद्ध झाली आहे. आधुनिक रिंग लेझर गायरोस्कोप आणि प्रगत नॅव्हिगेशन यंत्रणेने सज्ज असलेले हे क्षेपणास्त्र अत्यंत हलके आणि फिरत्या वाहनावरूनही डागता येणारे असल्याने शत्रूच्या रडारला चकवा देण्यात भारताला मोठे यश आले आहे. भारताने ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून…

Read More

24 तास ऑन राहतोय फोन? मोबाईल रीस्टार्ट कधी करावा, 90 टक्के लोकांना माहितीच नाही योग्य वेळ । Maharashtra Times

आपण सर्वजण 24 तास मोबाईल चालू ठेवतो, पण तो नेमका कधी आणि का रीस्टार्ट करावा, हे 90 टक्के लोकांना माहीत नसते. तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून किमान एकदा फोन रीस्टार्ट केल्याने रॅम (RAM) मेमरी पूर्णपणे क्लिअर होते आणि बॅकग्राउंडला चालणारे जड ॲप्स बंद होतात, ज्यामुळे फोन हँग होणे थांबते. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया….

Read More

पगार आला की 949 रुपये बाजूला काढा, itel चा नवा बजेट फोन आला, फीचर्सही खास । Maharashtra Times

मोबाईल निर्माता कंपनी आयटेलने भारतीय ग्राहकांसाठी आपला नवीन फीचर फोन ‘आयटेल एस ३ हिरा’ (itel Ace 3 Heera) लॉन्च केला आहे. अवघ्या 949 रुपये किमतीच्या या फोनमध्ये आधुनिक टाईप-सी (Type-C) चार्जिंग पोर्ट देण्यात आला असून, कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी हा एक उत्तम आणि सुटसुटीत पर्याय ठरणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

तुमचा फोन तर गरम होत नाही ना? स्मार्टफोन ब्लास्ट होण्यामागे कारणीभूत ठरतात 5 गंभीर चुका, वेळीच सावध व्हा। Maharashtra Times

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, अलीकडच्या काळात मोबाईलचा अचानक स्फोट होऊन गंभीर अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तांत्रिक त्रुटींपेक्षा युजर्सच्या काही दैनंदिन चुका आणि निष्काळजीपणा बॅटरी स्फोटासाठी थेट कारणीभूत ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम…

Read More

रेडमी नोट 17 स्मार्टफोन 8,000mAh बॅटरीसह लॉन्च:सुरुवातीची किंमत ₹27,999; 7 इंच एमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर मिळेल

शाओमीने भारतात आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन रेडमी नोट 17 लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 8,000mAh ची मोठी बॅटरी, स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट आणि 6.9-इंचचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये आहे. याची विक्री 12 ऑगस्टपासून सुरू होईल. व्हेरिएंटनुसार किमती आणि बँक ऑफर्स कंपनीने रेडमी नोट 17 भारतीय बाजारात दोन स्टोरेज…

Read More

पाहा पहिला फोटो! अंतराळात तिरंगा फडकवेल ‘हाफ-ह्युमनॉईड’; इस्रोचा मेगा प्लॅन तयार, भारताचा AI रोबोट ‘व्योममित्र’ प्रवासासाठी सज्ज । Maharashtra Times

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आपल्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेत एक ऐतिहासिक पाऊल टाकत आहे. 2026 च्या उत्तरार्धात भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संचलित हाफ-ह्युमनॉईड रोबोट ‘व्योममित्र’ एका मानवरहित प्रायोगिक अंतराळ मोहिमेवर झेपावणार आहे. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि मानवी प्रवासाची सुरक्षा तपासण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरेल. याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More