Headlines

Bihar Teen Akshara Gupta Smashes 306* in U-19 Trophy; A New Star Rises

क्रीडा डेस्क4 तासांपूर्वी कॉपी लिंक गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये बिहारचे नाव वैभव सूर्यवंशी याच्यामुळे चर्चेत राहिले. केवळ 15 वर्षांच्या वयात, त्याने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक 776 धावा केल्या आणि टीम इंडियासाठी निवडले जाणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. पण आता बिहारमधील आणखी एका किशोरवयीन खेळाडूने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. फरक फक्त इतकाच आहे…

Read More

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या गोलमुळे ब्राझील जिंकला

फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5 वेळा विश्वविजेत्या ब्राझीलने एका रोमांचक सामन्यात जपानला 2-1 ने हरवत प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले. संघ 20 व्यांदा राउंड ऑफ 16 मध्ये पोहोचला आहे. ब्राझील आता राउंड ऑफ-16 मध्ये आयव्हरी कोस्ट किंवा नॉर्वेशी…

Read More

Mexico vs Ecuador, France vs Sweden, Norway vs Ivory Coast Today

Marathi News Sports FIFA World Cup 2026: Mexico Vs Ecuador, France Vs Sweden, Norway Vs Ivory Coast Today क्रीडा डेस्क1 तासापूर्वी कॉपी लिंक फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ-32 मध्ये आज तीन सामने खेळले जातील. पहिल्या सामन्यात आयव्हरी कोस्टचा सामना नॉर्वेशी होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार 30 जून रोजी रात्री…

Read More

WI Women Aim for 2016 Repeat vs Dominant Australia in T20 WC Semis

क्रीडा डेस्ककाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक महिला टी-20 विश्वचषक 2026 चा पहिला उपांत्य सामना आज ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियाने सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर वेस्ट इंडिजने 2016 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून आपले एकमेव विजेतेपद जिंकले होते. टी-20 विश्वचषकाच्या…

Read More

मैदान गाजवणारा फुटबॉलपटू नियतीसमोर हरला! एका क्षणात पत्नीसह दोन्ही चिमुरडे कायमचे दुरावले; क्रीडाविश्वात हळहळ

Lucas Trejo News : व्हेनेझुएलातील भीषण भूकंपात अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लुकास ट्रेजो याची पत्नी आणि दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी कुटुंबासाठी केलेली त्याची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपाने हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मात्र या नैसर्गिक आपत्तीने…

Read More

नाद केला पण वाया नाही गेला! डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने बुमराहला मागे टाकत रचला इतिहास

Prince Yadav News : भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या सामन्यामध्ये डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने तीन विकेट नावावर केल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना पार पडत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयर्लंड संघाने पहिल्यांदा…

Read More

याला म्हणतात कॅप्टन! हरमनप्रीतचा ऑस्ट्रेलियाला दणका, 25 चेंडूत फिफ्टी ठोकत महिला टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच…

IND W vs AUS W News : करो वा मरोच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीत कौरने २७ चेंडूत ५६ धावांची तडाखेबाज खेळी केली. अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या आजच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. लॉर्ड्सवर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १७० धावा केल्या…

Read More

कसोटी सामना सुरू असताना चौथ्या दिवशी बेन स्टोक्सकडून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Ben Stokes Retirement News : न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामना सुरू असताना बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्रेंट ब्रिजवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट मॅचनंतर 35 वर्षीय स्टोक्स क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू…

Read More

टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर, ऑस्ट्रेलियाने बाजी मारली, भारतीय क्रिकेटप्रेमींचं स्वप्न भंगलं

T-20 World Cup 2026, IND W vs AUS W Match Result : भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मॅच खूप महत्त्वाची होती. पण दुर्दैवाने आता यंदाच्या वर्ल्डकपमधील भारताचा प्रवास इथेच संपला आहे. महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील करो वा मरोच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. (फोटो–…

Read More

आयर्लंडकडून भारत हरला, सूर्याने जखमेवर मीठ चोळलं? पोस्टनं टायमिंग साधलंच अन् तुफान प्रतिसादही मिळाला

Suryakumar Yadav Post : भारताला आपल्या कॅप्टन्सीमध्ये वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या एका पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर आलेल्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका २-० ने गमावल्यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर भारताकडून नेहमी…

Read More