फुटबॉल वर्ल्ड कप सामन्यांची तिकिटे आवाक्याबाहेर, सर्वात स्वस्त तिकीट 3 लाख रुपये
FIFA World Cup 2026 Tickets News : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा प्रत्येक दिवसागणिक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच जात आहे. पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची किंमत सातत्याने वाढत आहे. सर्वात स्वस्त तिकीट आता किमान तीन लाख रुपयांना उपलब्ध असल्याचे दिसत आहे. त्याची किंमत अजूनच वाढण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अमेरिका, कॅनडा तसेच मेक्सिकोत आपल्याकडील…
