Headlines

इंग्लंडचा भारतावर 4 विकेटने विजय! ‘मला त्यांच्याकडून आशा होती’; कॅप्टन गिलने सांगितलं मॅच नेमकी कुठे गमावली?

Shubman Gill News : पहिल्या वनडे सामन्यामध्ये केलेली चुक सुधारत इंग्लंड संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ४ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचं नेमकं कुठं चुकलं याबाबत कॅप्टन शुभमन गिल सांगताना त्याला कोणत्या खेळाडूंकडून आशा होती आणि कुठे गडबड झाली हे स्पष्ट केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा ६…

Read More

Rohit Sharma Out of 2027 World Cup Plans; Last ODI at Lords?

क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रोहित शर्माचा १९ जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर शेवटचा एकदिवसीय सामना असू शकतो. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या निवड समितीने रोहित शर्माला स्पष्ट केले आहे की, तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक योजनेचा भाग नाही. समितीने इंग्लंड दौऱ्यादरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबतच्या बैठकीत त्याला हा निर्णय सांगितला. मात्र, बोर्डाने अद्याप याची…

Read More

भारताचे 6 फलंदाज मिळून करू शकले नाहीत ते एकट्या बुमराहने केलं; इंग्लंडविरुद्ध 154च्या स्ट्राईकने तुफान फटकेबाजी

Jasprit Bumrah News : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत जसप्रीत बुमराहने 13 चेंडूत 20 धावांची झंझावाती खेळी केली. भारताच्या सहा फलंदाजांच्या एकूण धावांपेक्षाही बुमराहच्या धावा जास्त ठरल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : जसप्रीत बुमराह हा भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि मोठ्या सामन्यांतील मॅचविनर म्हणून ओळखला जातो. मात्र, गरज पडल्यास तो बॅटनेही अतिशय महत्त्वपूर्ण असे योगदानही देऊ शकतो,…

Read More

टीम इंडियाच्या सहा फलंदाजांची निराशाजनक कामगिरी, दुहेरी आकडाही गाठला नाही, 55 धावांत दिल्या 7 विकेट; इंग्लंडसमोर 234 धावांचे लक्ष्य

भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या वनडेत भारताने दमदार सुरुवात केली होती. मात्र 178 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर भारतीय डाव पूर्णपणे कोसळला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनंतरही भारताला 233 धावाच करता आल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने चांगली सुरुवात करूनही मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी गमावली. 178 धावांवर…

Read More

रोहित विराटने गांगुली- द्रविडला मागे टाकत इतिहास रचला; इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये अनोखा विक्रम

Rohit Sharma Virat Kohli Record : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत जोडी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. भारतासाठी हा तिसरा सर्वोत्तम विक्रम ठरला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत आणखी एका मोठ्या विक्रमावर नाव कोरले. या…

Read More

नाद नाही करायचा! रन मशीन विराटची इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत फिफ्टी; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरचा कोणता रेकॉर्ड मोडला?

Virat Kohli Record : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विराट कोहलीने आणखी एका मोठ्या विक्रमावर नाव कोरलं. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज बनत त्याने राहुल द्रविडला मागे टाकलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडेदरम्यान विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय…

Read More

इंग्लंड मालिकेदरम्यान भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई, नेमकं काय घडलं? गुरनूरची प्रतिक्रिया काय?

Gurnoor Brar News : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान गुरनूर ब्रारने आचारसंहितेचा भंग केल्याचे आयसीसीने मान्य केले. त्याला अधिकृत ताकीद आणि एक डिमेरिट गुण देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या भारताचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आता आयसीसीच्या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने…

Read More

भारत वि. इंग्लंड दुसरा वनडे, के.एल. राहुल प्लेइंग 11 मधून बाहेर; कॅप्टन शुभमन गिलची इच्छा नसताना घ्यावा लागला निर्णय

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील दुसरा वनडे सामना सुरू झाला आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक याने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यामध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंड संघाने घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांना भारतीय गोलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीमुळे चांगलाच महागात पडला. त्यामुळेच टॉस जिंकत ब्रूक याने…

Read More

मी पाहून घेतो! विराट सलग दोनदा शून्यावर बाद झालेला, कोचला सांगून पुढच्या सामन्यात टप्प्यात कार्यक्रम केलेला, किंग कोहलीचा किस्सा चर्चेत

Virat Kohli News : सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने स्वतःच्या तयारीवर आत्मविश्वास ठेवला. माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्यामागचा एक खास किस्सा उलगडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : विराट कोहलीला जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानलं जातं. अनेक वर्षांच्या अनुभवातून त्याने स्वतःची तयारी आणि खेळाची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे…

Read More

267 धावांचं लक्ष्य 18.4 षटकांत पार; मुंबई इंडियन्सच्या संघाला विरोधी टीमनं पछाडलं, कॅप्टनचं 33 चेंडूतलं शतक वाया

Major League Cricket 2026 : मेजर लीग क्रिकेटच्या एलिमिनेटरमध्ये वॉशिंग्टन फ्रीडमने एमआय न्यूयॉर्कने उभारलेल्या 267 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम केला. स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रीज गौस यांच्या शतकांनी हा विजय साकारला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मेजर लीग क्रिकेट 2026 च्या एलिमिनेटरमध्ये टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग पाहायला…

Read More