काहीच दिवसांआधी टी-20त सपशेल अपयशी, आता वनडेत हिरो; अक्षरनं नेमकं काय बदललं? स्वतःच दिलं उत्तर
Axar Patel News : एकदिवसीय सामन्यामध्ये आणि टी-२० मध्ये आपण कसे खेळलो? याबद्दल अक्षर पटेलने भाष्य केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयासाठी महत्त्वाची खेळी केल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर नेमकं काय म्हणाला? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती अक्षर पटेल याने. भारताचा…
