IPS स्टार्सची मोक्कार धुलाई, इंग्लंडचे 388 धावांचे टार्गेट, लॉर्ड्सवर भारताविरूद्ध लाजिरवाणा वर्ल्ड रेकॉर्ड
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये इंग्लंडने ५० ओव्हरमध्ये ३८७-३ धावांचा डोंगर उभारला. लॉर्ड्स मैदानावर वनडे क्रिकेट इतिहासामधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना धुतले. बुमराह खेळत नसल्याचा पूर्णपणे फायदा घेत इंग्लंडने भारताच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. आजच्या सामन्यात इंग्लंडकडून बेन डकेट याने १३५ चेंडूत १४१ धावांची शतकी खेळी केली. तर…
