Headlines

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरसाठी आज इंग्लंड-फ्रान्समध्ये लढत, 279 कोटीचं बक्षीस कोण जिंकणार?

FIFA World Cup 2026 England vs France News : फिफा वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल लढतीत पराभूत झालेल्या दोन संघांचा सामना आज तिसऱ्या नंबरसाठी होणार आहे. इंगलं आणि सलग दोनवेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या फ्रान्स आमनेसामने येणार आहेत. तिसऱ्या नंबरसाठी बक्षिसाठी मोठी रक्कम आहे? कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : वर्ल्ड…

Read More

आता हे काय! विराट कोहली टीमला सोडून चारचाकीने झाला कुठे गेला, Video होतोय व्हायरल

Virat Kohli News : भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो टीमबसमधून उतरल्यावर एका चारचाकीने गेला. हॉटेलमध्ये न जाता विराट नेमका कुठे गेला? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तिसरा वनडे सामना उद्या म्हणजेच १९ जुलैला रविवारी पार पडणार आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या…

Read More

सर गॅरी सोबर्स यांच्या एक्झिटने क्रिकेट विश्व पोरकं! किंग कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन भावुक, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Sir Gary Sobers Passes Away : सर गॅरी सोबर्स यांच्या निधनानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. सचिन तेंडुलकरनेही दिग्गजासोबतच्या आठवणी शेअर करत त्यांना अखेरचा निरोप दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात ज्यांच्या नावाचा दरारा होता, ज्यांना खऱ्या अर्थाने जगातील महान अष्टपैलू खेळाडू मानलं गेलं, ते वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार…

Read More

rifle shooter damayanti sen found safe after missing for two days ; दोन दिवसांनंतर 15 वर्षीय रायफलपटू दमयंती सेन सुरक्षित सापडली; का सोडलं होतं घर? पालकांची चिंता वाढवणारं कारण समोर

Damayanti Sen News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली 15 वर्षीय रायफलपटू दमयंती सेन अखेर सुरक्षित सापडली. घर सोडण्यामागे नेमकं काय कारण होतं, याबाबत तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : पश्चिम बंगालमधील हावड्यातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची राष्ट्रीय स्तरावरील रायफलपटू दमयंती सेन अखेर…

Read More

फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार स्पेशल ‘चॅम्पियनशिप रिंग’, चाहत्यांनाही तब्बल 1996 रिंग्स भेटणार, जाणून घ्या

FIFA WC 2026 Winners Championship Rings : वर्ल्ड कप फुटबॉल विजेत्या संघास करंडक देण्यात येतो. तसेच प्रत्येक खेळाडूस सुवर्णपदक प्रदान करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेत करंडक, सुवर्णपदकासह विजेत्या संघातील प्रत्येकाला ‘चॅम्पियनशिप रिंग’ही (अंगठी) दिली जाणार आहे. त्यासोबतच चाहत्यांनाही १९९६ रिंग्स दिल्या जाणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रथमच विजेत्या संघातील खेळाडूंना अंगठ्या…

Read More

क्रिकेटपटूंनी सर गॅरी सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली:कोहलीने लिहिले- वारसा पिढ्यांना प्रेरणा देईल, तेंडुलकर म्हणाले- नेहमीच स्मरणात ठेवू

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक दिवसापूर्वी वेस्ट इंडिजने शुक्रवारी सर गॅरी सोबर्स यांच्या निधनाची माहिती दिली होती. 17 जुलै रोजी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले होते. सोबर्स हे क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. त्यांनी…

Read More

IND vs ENG 3rd ODI : गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांसोबत बोलत नाहीत? बॅटिंग कोचने सांगितली आतली बातमी – india batting coach sitanshu kotak talk about rift between virat kohli and gautam gambhir

Gautam Gambhir & Virat Kohli News : भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा आहे. कारण सराव सत्रामध्ये दिसते की ते दोघे एकमेकांंशी संवाद साधत नाहीत. अशातच बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी यावर खुलासा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कार्डिफ : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली…

Read More

PV सिंधू जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत:चीनच्या यूफेईला 7 वर्षांनंतर हरवले, यामागुची-वारदानीच्या विजेत्याशी सामना

भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तिचा सामना जपानच्या अकाने यामागुची आणि इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानी यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल. सिंधूने उपांत्य फेरीत चीनच्या वर्ल्ड नंबर-4 चेन यूफेईला हरवले. सिंधू उपांत्य फेरीत 21-19, 15-10 अशी आघाडीवर होती, तेव्हा चेन यूफेईला हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास झाल्याने…

Read More

FIFA World Cup 2026 Final New Jersey

स्पोर्ट्स डेस्क26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या फायनलपूर्वी कॅनडामध्ये लागलेल्या जंगलातील आगीचा धूर न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी परिसरापर्यंत पोहोचला आहे. रविवारी अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यावर याचा परिणाम होईल की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. परंतु, खेळाडू आणि चाहत्यांचे आरोग्य ही फिफाची मोठी चिंता आहे. तथापि, हवामान एजन्सींनी सामन्याच्या दिवशी हवेच्या…

Read More

कांस्यपदकासाठी फ्रान्स Vs इंग्लंड एकमेकांना भिडणार:2022 च्या उपांत्यपूर्व फेरीनंतर पुन्हा आमनेसामने; एम्बाप्पे-केनची गोल्डन बूटवर नजर

2022 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीनंतर फ्रान्स आणि इंग्लंड पुन्हा एकदा फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात आमनेसामने असतील. दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या स्थानासाठी (कांस्यपदक) ही पहिलीच लढत असेल. मियामी येथील हार्ड रॉक स्टेडियममध्ये शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजता सामना खेळला जाईल. फ्रान्स तिसऱ्यांदा विश्वचषकाचे कांस्यपदक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. यापूर्वी संघ 1958 आणि 1986 मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला होता. दुसरीकडे, इंग्लंडला…

Read More