CWG 2026: भाज्या विकल्या, ई-रिक्षा चालवली… कोण आहेत झंडू कुमार? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले ब्रॉन्झ पदक जिंकणारे खेळाडू – cwg 2026 para-powerlifter jhandu kumar won a bronze medal at the commonwealth games
Jhandu Kumar Commonwealth Games 2026: कमी वजन असूनही तो जास्त वजन पेलत असल्याचे पाहून तेथील प्रशिक्षकांनी त्याला पॉवरलिफ्टिंगसाठी तयार करण्यास सुरुवात केली. झंडू कुमार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, नवी दिल्ली: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमार याने भारताचे पदकाचे खाते उघडले. बालपणी पोलिओमुळे आलेले अपंगत्व, घरी कमालीची गरिबी, वयाच्या दहाव्या वर्षापासून कुटुंबीयांना भाजीविक्रीसाठी मदत, अशा…
